• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमेरिकेमधील हॉस्पीटलच्या बाहेरच भारतीय नर्सची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अमेरिकेत एका भारतीय नर्सची चाकूने भोकसून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. मारेकरी एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने तिला कारखाली चिरडून तो पसार झाला. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी याप्रकरणी तिच्या पतीला अटक केली आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका रुग्णालयाबाहेर ही घटना घडली आहे. मेरीन जॉय (वय २६) असे या नर्सचं नाव असून, ती मूळची केरळमधील मोनीपल्ली जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ती फ्लोरिडातील स्प्रिंग्स रुग्णालयात काम करत होती. मंगळवारी ती रुग्णालयातून बाहेर पडत असताना, आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर ती जागेवर कोसळल्यावर, तिच्या अंगावरुन कार नेली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, घरगुती वादातून ही हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती फिलिप मॅथ्यू (वय ३४) याला अटक केली आहे. तो वेलियनाड येथील रहिवाशी असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. मॅथ्यू हा पत्नीची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झाला होता. रुग्णालयाबाहेर ती जखमी अवस्थेत पडली होती. तेव्हा तेथील काही नागरिकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. पण दाखल करण्या आधीच तिचा मृत्यू झाला.


 

 

Previous Post

दिशाच्या मृत्यूमुळं सुशांत चिंतीत असल्याचंही त्याच्या फॅमिली लॉयरनं सांगितलं

Next Post

स्कीम लॉन्च करण्यासाठी ‘मेड-इन-इंडिया’ सायकल वरून पोहोचले इंग्लंडचे पंतप्रधान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्कीम लॉन्च करण्यासाठी 'मेड-इन-इंडिया' सायकल वरून पोहोचले इंग्लंडचे पंतप्रधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon