• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

राज्य सरकारकडून वीज बिलात सूट मिळण्याची शक्यता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था)- कोरोनामुळे आर्थिक संकट असताच आता वीज बिले येण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकांना वाढीव वीजबिलाचा झटका बसला आहे. त्यामुळे ग्राहक प्रचंड नाराज होते. वाढीव बिलाबद्दल विरोधी पक्षाने देखील सरकारला लक्ष केले आहे. दरम्यान आता मात्र घरगुती ग्राहकांना दिलासा देण्याचा राज्य सरकारकडून विचार सुरु असून घरगुती वीज बिलात सूट मिळण्याची शक्यता आहे. घरगुती वीज बिलात २०-३० टक्के सूट देण्याबाबत निर्णय होऊ शकतो. आज बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऊर्जा मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात वाढीव वीज बिलात ग्राहकांना सूट देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. वीज बिलात सूट देण्याचे अधिकार एमएआरसीला असल्याने राज्य सरकार एमएआरसीला वीज बिलात सूट देण्याबाबत प्रस्ताव देणार आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. राज्यात ७३ लाख घरगुती वीज घरगुती ग्राहक आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु आहे.

Previous Post

देशातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाखांच्या पुढे

Next Post

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!