• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासनाने मका ,ज्वारी पिकांवर अनुदान जाहीर करावे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आ.चिमणराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2020
in Uncategorized, जळगाव
0


पारोळा (प्रतिनिधी)  गेले काही महिन्यांपासून शेतकऱ्यांविषयी प्रलंबित असलेला पिक विमा चा प्रश्न आ .चिमणरावजी पाटील यांच्या सतत च्या पाठ पुराव्या मुळे पिक विमा ची रक्कम तालुक्याला मिळाली असून आबासाहेबांच्या या कार्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे.
आबासाहेबांनी शेतकरी हितासाठी अजून एक पाऊल टाकत ज्वारी व मका या पिकांवर अनुदान मिळण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या कडे मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी शासनाने हमी भावाने शेतकऱ्यांचा शेती माल खरेदी करणेसाठी जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र ज्वारी, मका, हरभरा खरेदी केंद्र सुरु केलेली होती. कापूस व मका खरेदी केंद्र सद्या सुरु आहेत. परंतु शासकीय ज्वारी खरेदी केंद्र दि ३० जून २०२० पासून बंद करण्यात आले आहे व मका खरेदी केंद्र दि ३१ जुलै २०२० पर्यंतच सुरु ठेवून मका खरेदी देखील बंद होणार असल्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांचा उत्पादीत शेती माल घरात पडून आहे. त्यामुळे बळीराजाचा उत्पादीत शेती माल विक्रीसाठी फार मोठी समस्या निर्माण होणार आहे. तशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा चोहो बाजूंनी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. तसेच ज्वारी व मका शासकीय खरेदीची खरेदी केंद्र बंद झाल्यास शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान व शेतकऱ्यांची गैरसोय देखील होईल. तरी शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान, निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय हे लक्षात घेता. शेतकऱ्यांचा आर्थिक हिताचा विचार करून शासनाने ज्वारी व मका खरेदी केंद्रास मुदत वाढ देण्यात यावी अन्यथा प्रति क्विंटल ज्वारी रुपये १ हजार रुपये  व प्रति क्विंटल मका रुपये ७०० याप्रमानेे अनुुुदानन जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पणन व सहकार मंत्री बाळासाहेब थोरात व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगांव गुलाबराव पाटील यांच्या कडे केली आहे.


 

 

Previous Post

यावल राष्ट्रवादि युवक कॉंग्रेस कडुन कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Next Post

देशातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाखांच्या पुढे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाखांच्या पुढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण
1xbet russia

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जैन कंपनी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 5, 2026
जामनेर येथे बनावट कापूस बियाणे विक्री प्रकरण जळगाव पोलीसांकडून उघड .9.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

जामनेर येथे बनावट कापूस बियाणे विक्री प्रकरण जळगाव पोलीसांकडून उघड .9.15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon