• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशाची राजधानी दिल्लीमध्ये सर्व काही सुरू असताना साताऱ्यात का नाही – खासदार उदयनराजे भोसले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2020
in महाराष्ट्र
0

सातारा (वृत्तसंस्था) – करोनाने सर्वसामान्य माणसांचे आयुष्य अडचणीत आले आहे. त्यासाठी सर्व व्यवहार व व्यापारांना नियंत्रित प्रमाणात सवलत देणे गरजेचे आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सर्व काही सुरू असताना साताऱ्यात का नाही, असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. सकाळी अकरा ते दोन या वेळेत करोना येत नाही का, अशी विचारणा करणारी टिपणीही उदयनराजे यांनी केली.

उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची शनिवारी सकाळी भेट घेतली. कोविड टास्क फोर्सच्या माध्यमातून बरेच प्रश्‍न सोडवता येतील, असे उदयनराजे यांनी सांगत सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलता होते. उदयनराजे म्हणाले, ‘करोना संसर्ग रोखण्यासाठी खासगी डॉक्‍टरांच्या सहकार्याने काही उपाययोजना सुचविल्या आहेत.

करोनाचा संसर्ग रोखणे हे केवळ सरकारची नव्हे तर नागरिकांचीसुद्धा जबाबदारी आहे. करोना नियंत्रणासाठी दिल्लीच्या धर्तीवर होम क्वारंटाइनची पद्धत साताऱ्यात राबवावी.’ सौम्य व लक्षणेविरहित रुग्णांना घरीच थांबून उपचार करण्यास परवानगी दिली जाते. तसा प्रयोग सातारा जिल्हयात करावा, अशी सूचना उदयनराजे यांनी केली. लॉकडाउन हा विषय मला पटत नाही. दिल्लीत सर्व काही सुरू आहे.

त्यामुळे साताऱ्यातही सर्व काही लवकरात लवकर सुरू करा, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. किती दिवस लोकांना घरात थांबवून ठेवणार आणि दोन वाजेपर्यंत करोना नाही, त्यानंतर बाहेर येतो का, असा प्रश्‍न पडला आहे. करोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही तर आपल्या प्रत्येकाची आहे. प्रत्येकाने स्वत: वर बंधने घालून घेतली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

काहींचे हातावर पोट असून काहींनी कर्ज काढले आहे. त्यांना बॅंकांनी मुभा दिली असली तरी लॉकडाउन उठल्यावर या व्यावसायिकांना मागील व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे लोक गप्प बसणार नाहीत. लोकांचा संयम सुटला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व काही सुरू करा, अशी सूचना त्यांनी केली असून लवकरच लॉकडाउन उठविले जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.


 

 

Previous Post

कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नाही-पंतप्रधान

Next Post

उत्तर भारतात पुरस्थिती अधिक गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्तर भारतात पुरस्थिती अधिक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon