अमळनेर ;- कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत व सहकार्य केल्याबद्दल युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर च्या वतीने सेवाभाव सन्मानपत्र देऊन आमदार अनिल पाटील व जयश्री पाटील यांचा सन्मान प्राचार्य अशोक पवार, संदीप घोरपडे, बंसीलाल भागवत ,चेतन शहा ,संदीप जैन आदींनी केला.