• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चीन आता पाकिस्तानला जैविक युद्धाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2020
in भारत, विश्व
0

बिजिंग (वृत्तसंस्था) – चीनमधील वुहान येथून करोना विषाणूचा प्रसार झाल्याचा दावा अमेरिकासह अनेक देशांकडून करण्यात येत आहे. परंतु चीनने हा दावा सातत्याने फेटाळला आहे. परंतु आता एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. चीन आता पाकिस्तानला जैविक युद्धाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये एक गुप्त करार करण्यात आला आहे.

याद्वारे चीन पाकिस्तामध्ये धोकादायक जीवाणू, विषाणू आणि इतर जीवाणूंच्या संशोधनात मदत करत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि चीनने जैविक शस्त्रास्त्रांची क्षमता वाढवण्यासाठी तीन वर्षांसाठी एक गुप्त करार केला आहे. वुहान लॅबने संसर्गजन्य रोग आणि संसर्गजन्य रोगांवर जैविक नियंत्रणावरील संशोधनासाठी पाकिस्तानच्या सैन्याच्या सायंस अँड टेक्‍नॉलॉजी ऑर्गनायझेशनसोबत करार केला असल्याचे या अहवालात अँथनी क्‍लॅन यांनी नमूद केले आहे.

चीन आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निशाण्यावर येण्यापासून वाचावा यासाठी देशाच्या सीमेबाहेर असे प्रोजेक्‍ट करण्याचा चीनचा मानस असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. तसेच वुहान लॅबने आर्थिक आणि शास्त्रीय अहवाल आणि साहित्यदेखील दिले आहे. यासाठी चीन संपूर्णत: आर्थिक मदत करत आहे. तसेच या गुप्त प्रोजेक्‍टमध्ये कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय काम करता यावे यासाठी तो विद्यापीठ आणि
सरकारी आरोग्य विभागातूनही हटवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरोधात उभे करावे यासाठी चीन या प्रोजेक्‍टशी जोडला गेला असल्याचे भारतीय आणि पश्‍चिमी गुप्तचर यंत्रणांचे मत असल्याचा दावा काही तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. बायो केमिकल संशोधनासाठी पाकिस्तानचा केंद्र म्हणून वापर करावा आणि इतरांच्या निशाण्यावर येण्यापासून वाचावे, अशी चीनची इच्छा असल्याचेही सांगण्यात येत आहे.


 

 

Previous Post

‘देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर – शरद पवार

Next Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 75 हजार शेतकऱ्यांच्या 25 लाख 55 हजार क्विंटल कापसाची खरेदी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 75 हजार शेतकऱ्यांच्या 25 लाख 55 हजार क्विंटल कापसाची खरेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon