• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोप करणारे थकून शांत होतील – बिल गेट्‌स

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2020
in भारत, विश्व
0


सिएटल (वृत्तसंस्था) – सध्या करोनामुळे जगभरात आरोग्यविषयक आणीबाणी चालू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारबरोबरच काही व्यक्‍ती प्रयत्नशील आहेत. त्यात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स आघाडीवर आहेत. मात्र, बिल गेट्‌स लसीच्या माध्यमातून जगातील प्रत्येक व्यक्‍तीच्या शरीरात मायक्रोचीप सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केला जात आहे. या आरोपामुळे हताश झालेले बिल गेट्‌स म्हणाले की, आरोप करणारे थकून शांत होतील.

बिल गेट लसीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या शरीरात चीप टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून प्रत्येकाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवता येईल, अशा प्रकारचे आरोप होत आहेत. आतापर्यंत गेट्‌स यांनी या आरोपाकडे दुर्लक्ष केले होते.

बिल गेट्‌स करोना व्हायरसच्या अगोदरपासून लसीकरण प्रकल्पावर काम करीत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर रोगराईचा सर्वात जास्त परिणाम होतो. गरीब देशातील लोकांना रोग झाल्यानंतर औषध घेणे परवडत नाही. यासाठी रोग होऊ नये यासाठी लस विकसित करण्यावर त्यांचा भर आहे.

आताही त्यांनी करोनावरील लस शोधण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर उभे केले आहेत. एक महिन्यापूर्वी रशियातील कम्युनिस्ट पार्टीने मुखपत्रात भांडवलाचे जागतिकीकरण या मथळ्याखाली असे म्हटले होते की, लस बंधनकारक करून प्रत्येकाच्या शरीरात टाकण्याचा भांडवलवाद्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान, गेट्‌स जगभरातील लस विकसित करणाऱ्या अनेक संस्थांना आवश्‍यक ती मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लस विकसन अंतिम टप्प्यावर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुगल आरोपांना संपादित करणार

इंटरनेटवर अशा प्रकारचे भलते आरोप केले जातात. यासाठी अशा प्रकारची माहिती प्रसारित होणार नाही याची काळजी गुगल घेणार आहे. करोना व्हायरस अस्तित्वातच नाही, हा व्हायरस मायक्रोसॉफ्टने तयार केला आहे. काही देशांनी हा व्हायरस जैविक बॉम्ब म्हणून निर्माण केला आहे, असे अतार्किक आरोप होतात.


 

 

Previous Post

कुख्यात गॅंगस्टर विकास दुबेच्या आणखी एका साथीदाराला अटक

Next Post

पुण्याचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्याचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर
जैन कंपनी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

पीडितेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठविणार

June 7, 2026
महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर

June 7, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

गावठी कट्ट्यासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणारा जेरबंद

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon