• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावलमध्ये बिना परवानगी भरला बकरी बाजार ; प्रांताधिकारी थोरबोले यांचे कारवाईचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2020
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील कृषी उपन्न बाजार समिती उपबाजार पाडळसे,शिवार भोरटेक मध्ये सकाळी ८:०० वाजेला बकरा बाजार भरविला. याबाबत प्रांताधिकारी थोरबोले यांना विचारणा केली असता प्रशासनाकडून बाजाराला कुठलीही परवानगी देण्यात आलेली नसून बिना परवानगी बकरा बाजार भरविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवून बाजाराला ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले.

सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.जिल्ह्यात सर्व ठिकाणी बकरा बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यानंतरही जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून दिनांक २२ जुलै रोजी यावल येथील कृषी उपन्न बाजार समिती उपबाजार पाडळसातर्फे बकरा बाजार भरविण्यात आला. मुंबई कोकण, छत्तीसगड, मध्यप्रदेश, विदर्भ तसेच जिल्ह्यातील व्यापारी १०० ते २०० वाहने घेऊन बकारा विकत घेण्यासाठी आलेले होते. दिनांक १ ऑगेस्ट रोजी बकरा ईद असल्याने कुर्बानीसाठी बकरा चढविण्याची प्रथा आहे.दरवर्षी फैजपूर येथील कृषी उपन्न बाजार समितीमध्ये बकरा बाजार भरविण्यात येतो यासाठी फैजपूर शहर देशात यासाठी प्रसिद्ध आहे. देशाच्या कानेकोपऱ्यातून खरेदीसाठी लोक येतात. कृषी उपन्न बाजार समितीच्या एक ते दीड किलोमीटरचा परिसर वाहन व बकऱ्यांनी तसेच लोकांनी भरल्याने जत्रेचे स्वरूप दिसते. पण यावर्षी कोरोनामुळे फैजपूर बाजाराला परवानगी न दिल्याने पाडळसा येथे बाजार भरविण्यात आला. आलेल्यासाठी गेटवर सॅनिटायझरची कुठेही व्यवस्था नव्हती. बिना मास्क विक्रेते व खरीददार बिनधास्तपणे फिरत होते.


 

 

Previous Post

रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी, तीन तासांच्या आत तपासणी अहवाल मिळावा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

चाळीसगावातील तहसील कार्यालयात शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांचा निषेधाचे निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावातील तहसील कार्यालयात शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांचा निषेधाचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon