• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हॉंगकॉंगबाबत हस्तक्षेप नको, अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा – चीनकडून ब्रिटनला इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2020
in भारत, विश्व
0

लंडन (वृत्तसंस्था) – हॉंगकॉंगबाबत कोणताही हस्तक्षेप करण्याच्या परिणामांबाबत चीनने ब्रिटनला इशारा दिला आहे. ब्रिटनने हॉंगकॉंग प्रत्यार्पण स्थगित केल्यानंतर चीनने प्रथमच हा स्पष्ट इशारा दिला आहे. ब्रिटीश वसाहत असलेल्या हॉंगकॉंगला चीनकडे सुपूर्त करण्यापूर्वी काही गृहितके निश्‍चित करण्यात आली होती.

पूर्वीच्या ब्रिटीश वसाहतीतील हॉंगकॉंगच्या व्यवस्थेसंदर्भातील महत्त्वाच्या गृहितकांमध्ये चीनच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याने लक्षणीय बदल केले आहेत. त्यामुळे हॉंगकॉंगला चीनकडे हस्तांतरित करण्याचा करार बेमुदत स्थगित केला जात आहे, असे ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांनी सोमवारी हाऊस ऑफ कॉमन्सला सांगितले होते.
चीनचे वर्तन युनायटेड किंगडम आणि सर्व जगही बघते आहे, अशा शब्दात राब यांनी चीनला इशारा दिला होता. मात्र त्यांच्या या निवेदनानंतर चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याची टीका चीनने केली. लंडनमधील चीनच्या दूतावासाने आणि ब्रिटनमधील चीनच्या राजादूतांनीही ब्रिटनच्या निर्णयावर कठोर टीका केली आहे.

ब्रिटनकडून चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेपच केला जात आहे. एवढेच नाही, तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विसंगत कृती केली जात आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतचे सर्वसाधारण निकषही ब्रिटनकडून पाळले जात नाही आहेत, असे लिऊ झियामिंग यांनी ट्विटरच्या निवेदनात म्हटले आहे.

चीनने ब्रिटनच्या अंतर्गत कारभारात कधीही हस्तक्षेप केलेला नाही. ब्रिटननेही चीनबाबत असेच केले पाहिजे. अन्यथा त्याचे परिणाम भोगायलाच हवेत. असे ते म्हणाले. चीनच्या दूतावासानेही ब्रिटनला इशारा देणारे विस्तृत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

हॉंगकॉंगमधील राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा सार्वभौमत्व, विकास, सुरक्षेसाठीच लागू करण्यात आला असून हा कायदा न लागू करण्याची कोणतीही शक्‍यता चीनने पूर्वीही फेटाळली आहे.


 

 

Previous Post

दूधदरासाठी राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन

Next Post

अशाच उत्साहाने महाराष्ट्रतील लोकांची सेवा करा – अमित शहा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अशाच उत्साहाने महाराष्ट्रतील लोकांची सेवा करा - अमित शहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon