• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इराणकडून चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारत बाहेर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2020
in महाराष्ट्र, विश्व
0

नवी दिल्ली( वृत्तसंस्था ) – मागील काही दिवसांपूर्वी इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढल्याच्या चर्चा होत्या. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चर्चा अफवा असल्याचे इराणने सांगितले आहे.

इराणच्या रस्ता व रेल्वे मंत्रालयाने सोमवारी भारतीय राजदूत गड्डाम धर्मेंद्र यांना चर्चा झाली. यावेळी मंत्रालयाचे उपमंत्री सईद रसोली यांनी भारतीय राजदूतासमवेत चाबहार बंदर आणि चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पात सहकार्य वाढविण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.

यावेळी सईद रसोली यांनी म्हंटले कि, चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याचे वृत्तात कोणतेही तथ्य नाही. अशा अफवा पसरवून काही बाह्यशक्ती दोन्ही देशांमधील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते कधीही यशस्वी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला बाहेर काढले आहे. भारताकडून निधी मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असतानाच इराणने हे पाऊल उचलले आहे. इराण आणि भारत यांच्यात चार वर्षांपूर्वी चाबहारहून अफगाणिस्तान सीमेवर जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग बनवण्यासंदर्भात करार झाला होता. आता इराणने हा प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून यावर कामही सुरु केले असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, यावर भारत अथवा इराणकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आज इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पात भारत कायम असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.


 

 

Previous Post

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये ऑनलाइन फॅन्सी ड्रेस स्पर्धा

Next Post

यावल पोलीस स्टेशन आवारात रक्तचंदन झाडाचे वृक्षरोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यावल पोलीस स्टेशन आवारात रक्तचंदन झाडाचे वृक्षरोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
1xbet russia

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग
1xbet russia

जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

April 15, 2026
विचार वारसा फाउंडेशन तर्फे ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी
1xbet russia

विचार वारसा फाउंडेशन तर्फे ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी

April 15, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात महामानवास अभिवादन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात महामानवास अभिवादन

April 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

April 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon