• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपणद्वारे श्रावण महिन्याचे स्वागत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2020
in जळगाव
0

चोपडा;- चातुर्मासात श्रावण महिना सुरू झाला असून श्रावण सरींच्या चिंब वर्षावात सर्वत्र हिरवाईने आपल्या मनात एक आगळा वेगळा निसर्गानंद निर्माण झालेला असतो .अश्याच आल्हाददायक वातावरणात चोपडा येथील इनरव्हील क्लबच्या महिला भगिनी सदस्यांनी व नाव निर्वाचित पदाधिकारी यांनी श्रावणी स्वागतासाठी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात 50 वृक्षांची लागवड केली .हतनूर कॉलोनी परिसरात श्री अष्ट विनायक मंदिर परिसरात संपन्न या कार्यक्रमप्रसंगी क्लबच्या अध्यक्ष शैला सोमाणी ,सचिव अंकिता जैन ,माजी अध्यक्ष डॉ .कांचन टिल्लू , ज्येष्ठ सदस्य ज्योती वारके , सीसी सौ.किरण पालिवाल, मीना पोतदार,चेतना बडगुजर, सीमा पाटील,चंचल जैस्वाल,पारुल जैन आदि उपस्थित होते.
याप्रसंगी वृक्षारोपण व पर्यावरण शुद्धीकरण यामुळे मानवी आरोग्य निरामयी राहात असल्याने कोरोना संकट काळात ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते ,त्याकरिता सर्वांना वृक्षांची निगा राखणे व वृक्षसंगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ कांचन टिल्लू यांनी केले .
सोशल डिस्टन्स पालन करीत उपस्थित सर्वांनी हा परिसर व तेथील सार्वजनिक ठिकाणी ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण द्वारे परिसर विकासासाठी इनरव्हील क्लब आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी अध्यक्ष शैला सोमाणी व सचिव अंकिता जैन यांनी सांगितले.


 

 

Previous Post

ट्रॅडिशनल डान्स असोशियन इंडिया आणि जळगाव जिल्हा नृत्य प्रशिक्षण कमिटीतर्फे निवेदन

Next Post

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले मोर मध्यम प्रकल्प

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले मोर मध्यम प्रकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon