• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयुर्वेदीक काढ्याचे ब्रह्मांडपुरीजी महाराजांतर्फे मोफत वाटप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- कोरोनापासून बचाव करण्यासाठी ब्रह्मांडपुरीजी महाराजांनी अतिशय परिणामकारक असा आयुर्वेदीक काढा तयार केला असून याला विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोफत वाटप करण्यात येत आहे.

दहिगावसंत (ता. पाचोरा) येथील परमहंसधाम येथील ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी कोरोनाच्या विषाणूवर लाभदायी ठरणार्‍या आयुर्वेदीक काढ्याची निर्मिती केली आहे. प्राचीन भारतीय परंपरेतील ज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेला हा काढा अतिशय गुणकारी असल्याची अनुभूती अनेकांना आली आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असून परिणामी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी याचा उपयोग होत असल्याची माहिती ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी दिली आहे. या काढ्याचे पाच दिवसांपर्यंत सेवन केल्यानंतर यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढीस लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दहिगाव संत येथील ग्रामस्थांना या काढ्याचे वाटप करण्यात आले आहे. यानंतर आता हा काढा सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी लोकांसाठी हा काढा अगदी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. तथापि, परमहंसधाम येथे यासाठी गर्दी न करता विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून याचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायती अथवा स्वयंसेवी संस्थांनी काढ्यासाठी परमहंसधाम, दहिगाव संत, ता. पाचोरा येथे ९९२३०२०२८७ व ८८०५३०८४३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ब्रह्मांडपुरीजी महाराज यांनी केले आहे.


 

 

Previous Post

परिवहन मंत्र्यांचे उमेदवारांची सेवा खंडित नाही तर स्थगित केल्याची माहिती

Next Post

फैजपूर येथील जवनाचा प्रामाणिकपणा; सापडलेली महत्वाची कागदपत्रांसह रोख रक्कम केली परत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फैजपूर येथील जवनाचा प्रामाणिकपणा; सापडलेली महत्वाची कागदपत्रांसह रोख रक्कम केली परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon