• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक : बेपत्ता मुलीचा हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील तांबापुरा लगत असलेल्या खदानीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात बांधलेला मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केल्याची घटना दि. २० रोजी घडली.
सोमवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास काही तरुणांना एका मुलीचा ओढणीने हात बांधलेला मृतदेह तांबापुरा जवळ असलेल्या खदानीत दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृदेहाची ओळख पटवली. मयत तरुणी आपल्या आईसोबत मागील तीन महिन्यापासून गणपती नगरमध्ये धुणी-भांडी धुण्याचे काम करत होती. रविवारी दि १९ रोजी दुपारी नेहमी प्रमाणे आपल्या आईसोबत मयत तरुणी १२:३० वाजेच्या सुमारास घरातून निघाली. गणपती नगरमध्ये आजुबाजूच्या घरात दोन्ही माय-लेकी कामासाठी गेल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी तेथे एक दारूच्या नशेत तरुण आला आणि घर मालकीण बाईला नजमा (नाव बदलेले) घरात आहे का?, अशी विचारपूस करू लागला. घरमालकीण बाईने तीन वेळेस त्या अज्ञात तरुणाला हटकले. परंतू चौथ्यांदा तो तरुण नजमा आपल्या सोबत घेऊन गेला. घरी जाण्याच्या वेळी नजमाच्या आईने विचारपूस केली असता. कोणासोबत तरी नजमा गाडीवर निघून गेल्याचे घरमालकीणबाईने सांगितले. घरी परतल्यावर नजमा कुठेही दिसून येत नव्हती. त्यामुळे रात्री सलमाच्या आईने अपहरणाची फिर्याद रामानंद नगर पोलीस स्थानकात दिली. त्यानंतर आज सकाळी नजमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत तरुणीच्या नातेवाईकांनी हा खून असून ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे. तर पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे .


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज नवीन 304 कोरोना पॉझिटीव्ह आढळले

Next Post

डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अखेर ‘त्या’ कंपनीच्या गोळीचे दर कमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अखेर 'त्या' कंपनीच्या गोळीचे दर कमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद
1xbet russia

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद

February 24, 2026
भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी
1xbet russia

भुसावळ–रामदेवरा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खिसेकापू टोळीतील ३ महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 24, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

सोलर बसवण्याच्या वादातून हाणामारी, लोखंडी पाईपने तरुणावर हल्ला

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon