• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात आज ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी

कोरोनाच्या आतापर्यंत १५ लाखांहून अधिक चाचण्या - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६५ हजार ६६३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.७६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ५५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १४४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १४४ मृत्यू हे मुंबई मनपा-६५, ठाणे-१, नवी मुंबई मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-६,उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-८, रायगड-१, नाशिक-२, नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१, पुणे-९, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, लातूर-१, उस्मानाबाद-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,००,३५०), बरे झालेले रुग्ण- (७०,४९२), मृत्यू- (५६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,९१७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७३,२८९), बरे झालेले रुग्ण- (३४,०१७), मृत्यू- (१९६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७,२९५)

पालघर: बाधित रुग्ण- (११,५६६), बरे झालेले रुग्ण- (६२४१), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०९१)

रायगड: बाधित रुग्ण- (१०,८४१), बरे झालेले रुग्ण- (५७३३), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (६८६), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

पुणे: बाधित रुग्ण- (५१,५७५), बरे झालेले रुग्ण- (१८,८८१), मृत्यू- (१३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,३८०)

सातारा: बाधित रुग्ण- (२२५४), बरे झालेले रुग्ण- (१२१७), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६१)

सांगली: बाधित रुग्ण- (८७०), बरे झालेले रुग्ण- (४४०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१८६५), बरे झालेले रुग्ण- (९०४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (५३१८), बरे झालेले रुग्ण- (२४३३), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०२)

नाशिक: बाधित रुग्ण- (८९६८), बरे झालेले रुग्ण- (५०८५), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२२०), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२)

जळगाव: बाधित रुग्ण- (७१६६), बरे झालेले रुग्ण- (४५१५), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२)

धुळे: बाधित रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१२२७), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (९४५५), बरे झालेले रुग्ण- (५२३४), मृत्यू- (३६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५७)

जालना: बाधित रुग्ण- (१२९८), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८३)

बीड: बाधित रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६३)


 

 

Previous Post

महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 3 लाखांवर

Next Post

पारोळ्यात 30 जणांनी केले रक्तदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळ्यात 30 जणांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
क्राईम

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

July 31, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना
1xbet russia

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

चोपडा शहरात घरफोडी; दोन लाखांचे दागिने लंपास

July 31, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon