• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वास्तविक नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – वास्तविक नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघन होत असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्तांना देत तीव्र नाराजी दर्शवली आहे. तसेच निशस्त्र आणि निरपराध लोकांना निशाणा बनवणं बंद करा, असा इशारा भारताने दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी 18 जुलै रोजी पाकिस्तान उच्चायुक्तांना नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघन होत असल्याची माहिती दिली होती. 17 जुलै ला रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लघन करत नियंत्रण रेषेवरून झालेल्या गोळीबारात एका लहान मुलासह तीन निरपराध नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये झालेल्या या गोळीबारात मृत्यू सर्व नागरिक एकाच कुटुंबातील होते. या घटनेचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तान उच्चायुक्तांसमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सैन्याकडून भारतीय नागरिकांना लक्ष्य करुन जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत तीव्र आक्षेप व्यक्त केला. त्याचबरोबर, परराष्ट्र मंत्रालयाने सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून सातत्याने पाठबळ केले जात आहे. तसेच सीमेवर होणारा गोळीबार हा दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करण्यासाठी करण्यात येत असल्याचेही बोलून दाखवले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार 2020 मध्ये पाकिस्तान सैन्याने आतापर्यंत 2711 पेक्षा अधिक शस्त्रसंधीचे उल्लघन केले असून त्यामध्ये 21 भारतीयांचा मृत्यू झाला असून 94 जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे 2003 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर शस्त्रसंधी लागू आहे. पण पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे या शस्त्रसंधीला तडा जात आहे.


 

 

Previous Post

देशात कम्युनिटी ट्रांसमिशन सुरु झाले आहे

Next Post

श्री संत सावता महाराज यांच्या ७२५ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी केले अभिवादन !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्री संत सावता महाराज यांच्या ७२५ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी केले अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon