• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी केले बदल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात सध्या अनेक बाबी घडत आहेत. पुन्हा एकदा राज्यात बदलीचे सत्र पाहायला मिळाले. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे बदल केले आहेत.

मनिषा पाटणकर- म्हैसकर यांची राज्य शिष्टाचार मंत्रालयाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि प्रमुख राज्य शिष्टाचार अधिकारी पदावरून पर्यटन मंत्रालयाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी पदावर बदली करण्यात आली आहे.

तसेच, पर्यटन मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची बदली करण्यात आली आहे. आशुतोष सलिल हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.


 

 

Previous Post

कोल्हापूर जिल्हा सोमवारपासून ७ दिवसांसाठी लाॅकडाऊन!

Next Post

गृहमंत्र्यांकडून बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गृहमंत्र्यांकडून बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !
1xbet russia

धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon