• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सूडाचे राजकारण करतात पंतप्रधान-शरद पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. दरम्यान आज या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झाला असून यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खळबळजनक आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचे राजकारण करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून सत्तेचा सरळसरळ गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांना याच मुलाखतीत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की ममता बॅनर्जी असतील किंवा ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांचे प्रमुख नेते असतील ते कायम असा आरोप करतात की नरेंद्र मोदींकडून सूडाचे आणि फोडाफोडीचे राजकारण केले जाते, त्याचे मध्यप्रदेश हे ताजे उदाहरण आहे. शरद पवार यांनी या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचे राजकारण करत असून त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचे सरळसरळ दिसत आहे. मनमोहन सिंग हे ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसेच काही राज्यांची सत्ता भाजपकडे होती. पण त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचे धोरण भाजपशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारले नाही. त्या काळात सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ज्यावेळी पंतप्रधानांसोबत बैठक होत असे त्यावेळी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दोन दिवस आधी होत असे. त्या बैठकीत नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानांबाबत अत्यंत कठोर शब्दात टीका करायचे. याआधी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एवढ्या कठोर शब्दांत पंतप्रधानांवर टीका करतो, हे आम्ही पाहिले नव्हते.

मी मनमोहन सरकारमध्ये कृषीमंत्री होतो. त्यावेळी गुजरातलाही काही वेळा जाणे झाले. ज्यानंतर काँग्रेसमधील काही मंत्र्यांनी माझ्यावर टीका केली, ते म्हणू लागले की मोदी मनमोहन सिंग यांच्यावर एवढी टीका करत आहेत तर भारताचे कृषीमंत्री गुजरातचा दौरा का करतात? त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी सांगितले की गुजरातही आपल्या देशाचा भाग आहे. आपण सगळ्या देशाची हिताची जपणूक करण्यासाठी बसलेलो असल्यामुळे शरद पवार जे करत आहेत ते योग्य आहे. हे धोरण कुठे आणि आजचे धोरण कुठे? आज याच्या उलट परिस्थिती आहे.


 

 

Previous Post

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

Next Post

कुसुंबा येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुसुंबा येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon