• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ.आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भिंतीचित्रके लावणार -खा. उन्मेश पाटील 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2020
in जळगाव
0

चाळीसगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण काम सध्या प्रगतीपथावर आहेत. यामुळे या उद्यानाचा कायापालट सुरू आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक अविस्मरणीय आठवणी चाळीसगाव शहरासोबत विशेषत या परिसरासोबत जोडल्या गेल्या आहेत. त्यांना उजाळा देण्यासाठी डॉ.आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांसोबतच्या आठवणीं असलेल्या भिंतीचित्रके लावणार असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली . डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुरू असलेल्या

या कामांना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज भेट दिली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रा वी संचालक विश्वासराव चव्हाण, संजय गांधी अध्यक्ष के.बी. साळुंखे,तालुकाध्यक्ष  सुनील निकम,शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सभापती रोशन दादा जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी, ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप गवळी ,एड. प्रशांत पालवे, सचिन पवार , माजी पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी तरवाडेकर, बबलू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणी .चाळीसगाव शहराशी निगडित असून या

आठवणींच्या अनुषंगाने या उद्यानात भिंतीचित्रके देखावे साकारले जातील हा परिसर शहराची शोभा वाढवणारे ठरेल. उद्यानात विविध कामे येथे सुरू असून या पुतळा परिसराचे काम वेगात सुरू असल्याचे समाधान आहे. अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव आणि विश्वास चव्हाण यांनी प्रगतीपथावर सुरू असलेल्या कामांची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली. आपल्या दूरदृष्टी आणि नियोजनातून या उद्यानाचा कायापालट होत आहे. याबद्दल खासदार उन्मेश दादा यांचे रोशन जाधव यांनी आभार व्यक्त केले.


 

 

Previous Post

अंगणवाडी केंद्र सुरू करून लाभार्थ्यांची उंची व वजन घेण्याचा काढलेला आदेश मागे घ्यावा – रामकृष्ण बी. पाटील

Next Post

जगाने बघितलं, भारताने कोरोना विरोधात यशस्वी लढाई लढली – अमित शाह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जगाने बघितलं, भारताने कोरोना विरोधात यशस्वी लढाई लढली - अमित शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
क्राईम

पत्नीला घेण्यासाठी गेला अन् सासरच्यांशी भिडला; कुसुंब्यात जावई-सासरच्या मंडळींत तुफान हाणामारी

November 3, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
Uncategorized

उपचारांवरील चर्चेतून वाद;एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!
क्राईम

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात
क्राईम

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

पत्नीला घेण्यासाठी गेला अन् सासरच्यांशी भिडला; कुसुंब्यात जावई-सासरच्या मंडळींत तुफान हाणामारी

November 3, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

उपचारांवरील चर्चेतून वाद;एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon