• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

औषध प्रशासन मंत्र्यांचा पतंजलीला इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2020
in भारत
0

मुंबई (वृत्तसंस्था) – रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेद कंपनी मार्फत कोरोनील नावाचे जे औषध बाजारात आणले जात आहे त्यातून करोना बरा होत नाही, या औषधाविषयी लोकांची दिशाभूल केली तर सदर कंपनीवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

या संबंधात त्यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात शिंगणे यांनी म्हटले आहे की, कोरोनील नावाचे ओैषध करोनावरील औषध नाही, असे आयुष मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे. केवळ रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवणारे ते औषध आहे असे आयुष मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे.

या औषधाचे नाव कोरोनील असे ठेवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. पण या औषधाने करोना बरा होत नाही हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आयुष मंत्रालयाने पतंजलीला केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे ओैषध म्हणूनच कोरोनील विकण्यास अनुमती दिली आहे.


 

 

Previous Post

केंद्रातून दररोज वेगवेगळी वक्तव्ये – पृथ्वीराज चव्हाण

Next Post

जपानचा भारताला भक्‍कम पाठिंबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जपानचा भारताला भक्‍कम पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon