• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंत्राटी वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) । वीजेच्या तारांवरील झाडाची फांदी काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. शेख कादर शेख अमीर (वय-३५) रा. नशिराबाद ह.मु. तांबापूरा असे या मृत कंत्राटी वायरमनचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

शेख कादर शेख अमीर हे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीजवळील सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या मागे असलेल्या ११ केव्हीए डीपीवरील असलेले झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले. त्यावेळी ११ केव्हीए डीपी बंद होती. त्याच डीपीच्या ११ फुट अंतरावर ३३ केव्हीए वीज क्षमतेची डीपी आहे. दरम्यान झाड तोडत असतांना झाडाची फांदी ३३ केव्हीए वर पडता विजेचा जोरदार धक्का शेख कादर यांना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा कोवीड रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील असा परिवार आहे.


 

 

Previous Post

जळगावात विहिरीत उडी घेऊन वृद्ध व्यक्तीची आत्महत्या

Next Post

मृत डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांना 1 कोटीची मदत प्रदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मृत डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांना 1 कोटीची मदत प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

July 30, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

July 30, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

July 30, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon