• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोमय्या रुग्णालयाला हायकोर्टाचा दणका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाग्रस्त रूग्णांकडून उपचाराचे भरमसाठ बिल आकारणाऱ्या मुंबईतील के. जे. सोमय्या रुग्णालयाला मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला आहे. रूग्णांकडून वसुल केलेले दहा लाख रुपये हायकोर्ट रजिस्ट्रीकडे जमा करण्याचे आदेश शनिवारी न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने रुग्णालयाच्या प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणावर न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाल्यावर अंतिम सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या काही रूग्णांवर के. जे. सोमय्या रुग्णालयाने 14 ते 28 एप्रिल दरम्यान उपचार केले. तसेच डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना तब्बल 12.5 लाखाचे बिलही आकारले. हा प्रकार म्हणजे चॅरिटेबल रुग्णालय असूनही गोरगरीब रूग्णांकडून पैसे उकळत निव्वळ नफा कमवण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत या विरोधात शोहेब शेख व इतर सहा जणांच्या वतीने ऍड. विवेक शुक्‍ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेची गंभीर दखल घेत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांकडून लाखों रुपयांची बिल वसूल केल्याच्या तक्रारींची धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी आपला अहवाल कोर्टात सादर केला. त्या अहवालाची दखल घेत न्यालयाने के.जे. सोमय्या रुग्णालयाला 10 लाख रूपये हायकोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.


 

 

Previous Post

ज्या पोलिसांनी उत्कृष्ट सेवा केली, शौर्य पुरस्कार – राजेश टोपे

Next Post

दांपत्याचा निर्घृण खून : हातले धरणाजवळील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दांपत्याचा निर्घृण खून : हातले धरणाजवळील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon