• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आक्षेपार्ह टीका केली होती. पडळकर यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन देखील केली होती. आता शरद पवार यांनी स्वतः पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचे अनेकवेळा डिपॉझिट जप्त झाले आहे, कशाला बोलायचे, असे पवार म्हणाले. ते सातारा दौऱ्यावर असताना बोलत होते.

पडळकरांवर पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी असे त्यांचे काही काम नाही. सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असल्याचे दिसून येते. अशा माणसाची कशाला आपण नोंद घ्यावी.

दरम्यान, भाजप आमदार असलेल्या गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी शरद पवार हे लागलेले कोरोना असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून पडळकर यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

Previous Post

‘डेक्‍सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी

Next Post

राजीव गांधी फाऊंडेशनवरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजीव गांधी फाऊंडेशनवरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026
भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास
Uncategorized

भुसावळमध्ये बंद घर फोडून २० हजारांचा एलसीडी टीव्ही लंपास

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!