• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पॅनकार्ड हरवले अथवा चोरीला गेले असल्यास असे मिळवा परत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पॅनकार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. मोठे व्यवहार, आयकर भरण्यासाठी पॅनकार्ड गरजेचे आहे. सोबतच पॅनकार्डला आधारसोबत लिंकणे देखील सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे पॅनकार्ड हरवले अथवा चोरीला गेल्यास मोठी समस्या निर्माण होते. मात्र काळजी करण्याची काहीही गरज नाही.

तुम्ही पॅनकार्ड हरवले अथवा चोरीला गेले असल्यास सहज परत मिळवू शकता. यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स पॅन सर्व्हिसेजच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरून द्यावा लागेल. मात्र हे डुप्लिकेट पॅनकार्ड असेल. यासाठी स्टेप्स जाणून घेऊया.

इनकम टॅक्स पॅन सर्व्हिसेजच्या वेबसाईटवर गेल्यानंतर येथे तुम्हाला रीप्रिंट ऑफ पॅन कार्ड असा पर्याय दिसेल. ज्यांचे आधीपासून पॅनकार्ड आहे, अशांसाठी हा पर्याय आहे.
येथे एक फॉर्म दिसेल. हा फॉर्म भरताना डाव्या बाजूच्या कोणत्याही बॉक्समध्ये राइटचे चिन्ह करायचे नाही, याची काळजी घ्या.
यानंतर पॅनकार्ड परत येण्यासाठी 105 रुपये फी द्यावी लागेल. क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.
फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. या पावतीची प्रिंट काढून त्यावर 2.5X3.5 सेमी आकाराचा रंगीत फोटो लावा व त्यावर तुमची सही करा.
जर तुम्ही शुल्क ड्राफ्ट अथवा चेकद्वारे केले असल्यास त्याची कॉपी देखील जोडा. सोबतच आयडी प्रूफ, एड्रेस प्रूफ आणि बर्थडेट प्रूफची कॉपी जोडून एनएसडीएल पुणेच्या कार्यालयाला पाठवा. अर्जानंतर 15 दिवसात तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड मिळेल.
कार्डचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही NSDLPAN व स्पेस देऊन पावती क्रमांक टाकून 57575 वर देखील मेसेज करू शकता.


 

 

Previous Post

कोरोनावरून ‘मनसे’चा औरंगाबदमध्ये राडा, उपायुक्तांना खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न

Next Post

शिरसोलीत आज पुन्हा 1 कोरोना पॉझिटिव्ह आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोलीत आज पुन्हा 1 कोरोना पॉझिटिव्ह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon