• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शरदचंद्रजी पवार साहेब हे राजकारणापलिकडील व्यक्तिमत्व– जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – आज एका न्यूज चैनल ला मुलाखत देत असताना भाजप पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावरती अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केली. सर्वप्रथम आमदार गोपीचंद पडळकर यांचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एन एस यू आय जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर निषेध व्यक्त केला.

शरद पवार साहेब हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व

शरद चंद्रजी पवार हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणामधील व राजकारणाच्या पलिकडील एक ज्येष्ठ व कर्तृत्वान व्यक्तिमत्त्व आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात सन्माननीय पवार साहेबांची ओळख आहे.

वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा एखाद्या युवकाला लाजवेल अशा पद्धतीचं काम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून होत आहे.

कधी भूतो ना भविष्य घडेल असा ऐतिहासिक इतिहास महाविकास आघाडी सरकार स्थापन करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेला आहे.

महाराष्ट्राला नेहमीच अभिमान वाटेल असे व्यक्तिमत्त्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत.

थुंकून चाटणे हे पडळकरांचा गुणधर्म

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना शिव्या घालणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना थेट भाजप पक्षाने विधान परिषदेचे सदस्यत्व देत आमदार केले व पडळकर यांनी सुद्धा थुंकून
चाटणे हा गुणधर्म पाळतात ज्यांच्यावरती टिका केली त्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याच काम केलं.

परंतु आता केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना चांगले वाटेल या हेतू पोटी व प्रसिद्धीच्या लालसेपोटी एका महान व्यक्ती वरती टीका करून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचा खालच्या पातळीचा प्रयत्न गोपीचंद पडळकर यांनी केला जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शरद चंद्रजी पवार साहेबांवर टिका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध.


 

 

Previous Post

राष्ट्रवादीशी शरद पोंक्षेंचा काडीमात्र सबंध नव्हता आणि कधीच नसेल – जयंत पाटील

Next Post

चिनी कंपन्यांबरोबर झालेल्या करारांबाबत केंद्रानं आम्हाला थांबू नका म्हटलं- सुभाष देसाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चिनी कंपन्यांबरोबर झालेल्या करारांबाबत केंद्रानं आम्हाला थांबू नका म्हटलं- सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे

March 2, 2026
पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon