• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

येरवड्यातील रेशन दुकानांत ‘घोळ’

परिसरातील दुकानांची भरारी पथकाकडून तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – येरवडा, लोहगाव येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर भरारी पथकाने दुकानाची तपासणी केली. या तपासणीत दुकानात धान्य कमी आढळून आले आहे. याबाबत येथील दुकानाविषयी नागरिकांचे जाबजबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.

लोहगावातील मोझे आळीत स्वामी समर्थ महिला बचत गट अंतर्गत स्वस्त धान्य दुकान आहे. दुकान वेळेवर उघडत नाही, धान्य कमी दिले जाते. मोफत मिळणारा तांदूळ दिला जात नाही. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थ्यांना डाळ वाटप केली जात नाही, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

यामुळे सुनील खांदवे-मास्तर, संदीप मोझे, सोमनाथ खांदवे, संतोष खांदवे, बंटी जंगम, रावसाहेब राखपसरे यांनी स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारीबाबत समिती गठीत करून रेशन कार्डधारकांच्या तक्रारी प्राप्त करून घेतल्या होत्या. पुरवठा कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुरवठा निरीक्षक रविकिरण शेटे, नगररचना विभागाचे अधिकारी घोडके यांच्या भरारी पथकाने स्वस्त धान्य दुकानाची अचानक तपासणी केली.

या तपासणीत धान्य कमी आढळून आले. याबाबबत नागरिकांही जबाब दिले आहेत. भरारी पथक सर्व अहवाल तयार करून कारवाईसाठी एफडीओकडे पुढे ठेवणार असल्याची माहिती ई परिमंडळ विभागाचे अधिकारी प्रशांत खताळ यांनी दिली.


 

 

Previous Post

‘ग्लोबल टाईम्स’च्या अहवालाला भारतानं फेटाळलं

Next Post

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon