• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ज्ञानेश्‍वरीतील शब्दसामर्थ्य शृंगार रसालाही जिंकणारे : हभप सुरेश महाराज सुळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – श्रीक्षेत्र आळंदी, माउलींनी श्री ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून मराठी वाङ्‌मयाला सुरेख साजशृंगार चढवून अलंकारयुक्त केले आहे. ज्ञानेश्‍वरीतील शब्दांचे सौंदर्यसामर्थ्य हे शृंगार रसालाही जिंकणारे आहे, असे प्रतिपादन ह.भ.प सुरेश महाराज सुळ यांनी विभूतीयोग या दहाव्या अध्यायावर निरुपण केले.

देशियेचेनि नागरपणे ।
शांतु शृंगाराते जिणे ।
तरि ओंविया होती लेणे ।
साहित्यासी ।।

देशाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभवात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे. वारकऱ्यांच्या या योगदानाचा विचार शासनाने करावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे. या आषाढी वारीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथाचे चिंतन रोज आपण श्रवण करत आहोत . विश्‍वाची ज्ञानाची भूक भागविण्याची ताकद ज्ञानेश्‍वरीत आहे. शास्त्राचा अनुवाद सांगतो तो शास्त्री आणि अनुभव सांगतो तो संत असे सांगून ते म्हणाले, माउलींनी दहाव्या अध्यायात भगवान परमात्मा यांनी सांगितलेल्या विभूतींचा विचार मांडतात.

‘विभूती’ शब्दाचा अर्थ होतो ओज, तेज, प्रभा! ज्यामध्ये परमात्म्याचे विशेष स्वरूपात वास्तव्य आहे त्याला विभूती असे म्हणतात. विभूतीचे प्रकार आहेत. या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानेश्‍वर महाराज आपल्या सद्‌गुरू देवांना संस्कृतप्रचुर शब्दांद्वारे नमन करतात हा अध्याय म्हणजे भोग योगातून ईशयोगाकडे जाण्याची पथदर्शिकाच नव्हे तर या सृष्टीकडे मांगल्याने पाहण्याची व निसर्गाशी संवेदनात्मक नातं जोडण्याची प्रेरणा देणारा हा अध्याय आहे. सृष्टीच्या वैभवाचे वर्णन म्हणजे विभूतीयोग होय! ज्ञानी महात्म्यांचा या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या अध्यायात लक्षात येतो.

अगदी थोडक्‍यात सांगायचे झाले तर या अध्यायात स्पष्टपणे प्रभुवर्णन व गुप्त रूपाने भक्‍त वर्णन आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. माउलींनी संस्कृत भाषेतील गीतेवर टीका करुन प्राकृत मराठी भाषेत भगवत गितेचे सार मांडले आहे. हा ग्रंथ मराठी वाङ्‌मयाला मिळालेला अलंकार आहे.

विभूतीयोगाद्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात या चराचरामध्ये मीच भरलेलो आहे. तुला माझे दर्शन घ्यायचे असेल तर माझ्या विभूतीमध्ये तुला माझे रूप पाहावे लागेल. या कार्यक्रमाचे निवेदन ह.भ.प स्वामीराज भिसे यांनी केले.


 

 

Previous Post

यंदा मुंबईचा राजा मंडळाची मूर्ती होणार छोटी

Next Post

याठिकाणी ग्रहणाआधी दिसले दोन सूर्य?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

याठिकाणी ग्रहणाआधी दिसले दोन सूर्य?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon