• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना, भाजप आमदार पडळकरांची जहरी टीका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in महाराष्ट्र
0

पंढरपूर (वृत्तसंस्था) – भाजपकडून नुकतेच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेले गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे, अशी टीका आमदार पडळकर यांनी केली आहे.

पंढरपूरमध्ये आज गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येऊ नये, असा विरोधाच गोपीचंद पडळकर यांनी केला. तसंच शरद पवारांवर टीका करताना पडळकरांचा तोलही ढासळला.

‘शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत’ अशी जहरी टीका पडळकरांनी केली.

हिंदू धर्मासाठी 9 वर्षे तपश्चर्या! मुस्लीम तरुणासह कुटुंबातील 35 जण झाले हिंदू

‘धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण शरद पवार करत आहेत’, असा आरोपही पडळकरांनी केला.

‘उद्धव ठाकरेंनी महापूजेला येऊ नये’

कोरोनचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपुरात उद्यापासून प्रवेश बंदी आहे. चातुर्मासासाठी पंढरपुरात आलेल्या महाराजांना पंढरपूरमध्ये राहण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. अशातच आषाढी एकादशी महापूजेसाठी जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असतील तर ते योग्य नाही.

मोठी बातमी, सातव्या वेतन आयोगाबद्दल राज्य सरकारने काढला नवीन आदेश

कारण, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमधून ते येणार आहेत. मग अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येणे योग्य नाही. त्यामुळे यंदा महापूजेचा मान हा एखाद्या सामान्य वारकरी शेतकरी कुटुंबाला द्यावा अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.


 

 

Previous Post

जिल्हा बँक नोकर भरतीची उर्वरित प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी

Next Post

महिलेचे दोन तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेचे दोन तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon