• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गेल्या 5 वर्षात बॉलिवूडमध्ये लाँच झाले 23 ‘स्टार किड्स’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2020
in भारत, सिनेमा
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर आता सोशलवर इनसाईडर्स-आउटसईडर्स, नेपोटीजम अशी अनेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे आणि वादही होत आहे. इतकंच नाही तर लोकांनी अनेक स्टार्सला नेपोटीजमच्या नावाखाली टारगेट केलंय. सुशांत आऊटसाईडर्स असल्यानं अनेकांनी त्याला नाकारलं असंही बोललं जात आहे. अशात आता आपण हे जाणून घेणार आहोत की, गेल्या 5 वर्षात किती स्टार किड्सनं बॉलिवूड डेब्यू केला आणि प्रेक्षकांनीही त्यांना किती प्रेम दिलं.

2015 ते 1019 बद्दल बोलायचं झालं तर अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. प्रतिवर्ष किमान 5 कलाकार बॉलिवूडला असे मिळाले आहेत ज्यांची मुळं एखाद्या फिल्मी कुटुंबापर्यंत पोहोचली आहेत. यात दोन भाग होतील एक म्हणजे काही सुपरस्टारची मुलं, भाऊ, बहिण यापैकी कोणीतरी आहेत. यांची संख्या जास्त आहे, तर दुसरे असे की, ज्यांचं काहीच फिल्मी बॅकग्राऊंड नाहीत आणि अशांची संख्याही कमी आहे.

स्टार किड्सची मोठी यादी

1) सूरज पांचोली (आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा)

2) अथिया शेट्टी (सुनील शेट्टीची लेक)

3) हर्षवर्धन कपूर (अनिल कपूरचा मुलगा)

4) करण देओल (सनी देओलचा मुलगा)

5) जान्हवी कपूर (श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी)

6) ईशान खट्टर (शाहिद कपूरचा सावत्र भाऊ)

7) अनन्या पांडे (चंकी पांडेची मुलगी)

8) सई मांजरेकर (महेश मांजरेकरची मुलगी)

9) अलाया फर्निचरवाला (कबीर बेदीची नात आणि पूजा बेदीची मुलगी)

10) सारा अली खान (सैफ अली खान – अमृता सिंहची मुलगी)

11) प्रनूतन बहल (नूतनची नात आणि मोहनीश बहलची मुलगी)

12) उत्कर्ष शर्मा (डायरेक्टर अनिल शर्माचा मुलगा)

13) मुस्तफा बर्मावाला (अब्बास-मस्तान या डायरेक्टरच्या जोडीतील अब्बास बर्मावाला यांचा मुलगा)

14) अभिमन्यू दसानी (भाग्यश्रीचा मुलगा)

15) रोहन मेहरा (विनोद मेहराचा मुलगा)

16) मीजान जाफरी (जावेद जाफरीचा मुलगा)

17) वरदान पुरी (अमरीश पुरीचा नातू)

18) सिकंदर खेर (अनुपम खेर आणि किरण खेरचा मुलगा)

यांचं फिल्मी कुटुंबाशी थेट नातं

ज्यांचा एखाद्या फिल्मी कुटुंबासोबत थेट नातं आहे ती यादी पुढीलप्रमाणे आहे-

1) आदर जैन (राज कपूरचा नातू)

2) करण कपाडिया (डिंपल कपाडियाची बहिण सिंपलचा मुलगा)

3) आयुष शर्मा (सलमान खानचा जीजा)

4) जहीर इकबाल (समलान खानच्या मित्राचा मुलगा)

5) शर्मिन सेगल (संजय लीला भन्साळीची बहिण बेला यांची मुलगी)

या स्टारकिड्सपैकी काही असे आहेत ज्यांना मोठ्या बॅनर किंवा प्रोड्युसरनं बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. यातील काही असे आहेत ज्यांना चाहत्यांना स्विकारलं तर काहींना घासही टाकला नाही असंही झालं आहे.


 

 

Previous Post

ठाणे सेंट्रल जेलमध्ये कार्यरत असलेल्या चार पोलिसांना कोरोनाची बाधा

Next Post

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी – मनोज तिवारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी - मनोज तिवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon