• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या पर्समधील ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबवल्याची घटना घडली आहे. या दागिन्यांची अंदाजित किंमत १ लाख ८४ हजार रुपये असून, याप्रकरणी रविवारी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित महिला आपल्या सुनेसह बांगड्यांचा आकार मोठा करण्यासाठी स्राफ बाजारात जात होती. वाटेत ओळखीचे सराफ भेटल्याने त्यांनी बांगड्यांबाबत विचारणा केली आणि अर्ध्या तासाने येतो असे महिलेने सांगितले. त्यानंतर सासू-सुनेने बाजारपेठेतून फुले, पणत्या व झाडू खरेदी केले आणि त्यासाठी मोठ्या पर्समधून पैसे दिले. याच पर्समध्ये ठेवून दिलेल्या लहान पर्समध्ये ६ तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या होत्या.

खरेदीनंतर सराफ बाजाराकडे जात असताना गांधी चौकातील लस्सी सेंटरसमोर महिलेला पर्सची चेन अर्धी उघडी असल्याचे निदर्शनास आले. तिने पर्स तपासून पाहिली असता, आतील लहान पर्स व त्यातील सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार बाळू भोई करीत आहेत.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश
खान्देश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या
क्राईम

जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

November 11, 2026
गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला जामनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 11, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित बालकांसाठी मायेचा आधार; नवीन कपडे, शूज अन् मिठाईचे वाटप!
खान्देश

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित बालकांसाठी मायेचा आधार; नवीन कपडे, शूज अन् मिठाईचे वाटप!

November 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 11, 2026
जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

जामनेर शहरातील घटना; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या वृद्धेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या लांबवल्या

November 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!