• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सुवर्ण जयंती नगरोत्थान आणि दलित/दलितेत्तर वस्ती सुधारणा कामांना मिळणार गती

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या मागील महिन्यात झालेल्या महासभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत. महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महासभेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना (सन २०२६-२७) अंतर्गत २२ कोटी ८६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे नेते राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर दीपमाला काळे यांनी महासभेत मंजूर झालेल्या प्रस्तावांनुसार शहराचे सुशोभिकरण, चौक विकास, मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण, प्रशासकीय इमारतीचे नुतनीकरण, खुले नाट्यगृह, तसेच दलित व दलितेत्तर वस्त्यांमध्ये रस्ते, गटारी व वाचनालयाच्या निर्मितीला गती मिळणार आहे. दिवाळीनंतर निविदा प्रक्रियेला वेग येणार आहे.

मंजूर विकास कामांची एकत्र यादी
१. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना (सन २०२६-२७)
(एकूण निधी: ₹१०,७६,०३,०१८/-)
१७ मजली प्रशासकीय इमारत : मजला क्र.२ वरील सभागृहाचे नुतनीकरण करणे (अंदाजित खर्च: ₹३.५० कोटी).
बालगंधर्व खुले नाट्यगृह : बालगंधर्व खुले नाट्यगृह व लगतच्या बगीच्याचे नुतनीकरण करणे (अंदाजित खर्च: ₹२.५० कोटी).
चौक विकास : शहर हद्दीतील आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुली विकसित करणे (अंदाजित खर्च: ₹२.०० कोटी).
इच्छादेवी चौक : इच्छादेवी चौक सुशोभिकरण करणे.
कोर्ट चौक: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभिकरण करणे.
स्मार्ट संनियंत्रण केंद्र : मनपाच्या सर्व सेवांचे एकात्मिक निरीक्षण व संनियंत्रण करण्यासाठी “एकात्मिक नागरी निरीक्षण व नियंत्रण केंद्र” स्थापन करणे.
स्मारक/पुतळा : शहरात योग्य ठिकाणी कै. धनाजी नाना चौधरी यांचा पुतळा बसविणे.
२. नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना (सन २०२६-२७)
(एकूण निधी: ₹२,४७,९४,५८८/-)
१. प्र.क्र. १९: मेहरुण स्मशानभूमी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम: ₹७१,९४,५८८/-).
३. प्र.क्र. १५: इच्छादेवी चौक ते सुखअमृत अपार्टमेंटपर्यंत रस्ता काँक्रीट करणे व एका बाजूने आरसीसी गटार बांधून स्लॅब कल्व्हर्ट टाकणे (रक्कम: ₹४२,००,०००/-).
३. प्र.क्र. ४: जोशीपेठ भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे (रक्कम: ₹३०,००,०००/-).
४. प्र.क्र. ६: कैलास फूल भांडार ते श्री. प्रकाश पाटील यांच्या घरापर्यंत शाहूनगर JDCC बँक कॉलनी रस्ता काँक्रीट करणे (रक्कम: ₹१९,००,०००/-).
५. प्र.क्र. ७: अजय कॉलनी, दिनानाथवाडी, चैतन्य नगर, श्रीनिवास कॉलनी, आंबेडकर उद्यान व परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे (रक्कम: ₹८५,००,०००/-).
३. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना (सन २०२६-२७)
(एकूण निधी: ₹९,६२,०४,५७३/- | अनुसूचित जाती प्रभाग क्र. ०१, ०३, ०४, १० व १२ साठी)
१. प्र.क्र. १: राजमालती नगर व बहिणाबाई नगर भागातील गटार व डांबरी रस्ते तयार करणे (रक्कम: ₹६,०५,००,५००/-).
२. प्र.क्र. १: शिवशंकर कॉलनी भागात काँक्रीट रस्ते तयार करणे (रक्कम: ₹२९,८२,०००/-).
३. प्र.क्र. १: काळे नगर भागातील काँक्रीट रस्ते करणे (रक्कम: ₹५५,२०,०००/-). Goo
४. प्र.क्र. ३: श्रीराम चौक ते चारबत्ती चौकापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम: ₹१,८९,७४,२४९/-).
५. प्र.क्र. ४: ममुराबाद रोड मेहतर कॉलनी लगत समाज मंदिर व वाचनालय बांधणे (रक्कम: ₹४७,७०,०००/-).
६. प्र.क्र. ४: ममुराबाद रोडवरील रेल्वे पुलापासून ते भिलपुरा पोलीस चौकीपर्यंत काँक्रीटीकरण करणे (रक्कम: ₹७८,८०,७००/-).
७. प्र.क्र. ४: रामपेठ, कोल्हे वाडा व जोशीपेठ भागात RCC गटार व स्लॅब कल्व्हर्ट बांधणे (रक्कम: ₹३७,३५,०००/-).
८. प्र.क्र. ४: गुरुनानक नगरमधील रस्ते काँक्रीटीकरण करणे (रक्कम: ₹२९,००,७००/-).
९. प्र.क्र. १०: गट नं. २१७ प्रतिक्षा भूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे (रक्कम: ₹७९,७४,९७०/-).
१०. प्र.क्र. १०: गट नं. २१९ येथे नवीन विपश्यना केंद्र तयार करणे (रक्कम: ₹२९,८७,१९९/-).
११. प्र.क्र. १०: असावा नगर व सिद्धिविनायक कॉलनी अंतर्गत रस्ते तयार करणे (रक्कम: ₹१९,८८,९९९/-).
१२. प्र.क्र. १०: विजय पाटील ते उदय बडगुजर यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे (रक्कम: ₹१९,८७,९९९/-).
१३. प्र.क्र. १०: खंडेराव नगर येथे रस्ता तयार करणे (रक्कम: ₹९,८९,९९९/-).
१४. प्र.क्र. १०: पाण्याच्या टाकी परिसर पिंजारीवाडा येथे रस्ता तयार करणे (रक्कम: ₹९,९२,९९९/-).
१५. प्र.क्र. १०: खंडेराव नगर येथे विविध ठिकाणी रस्ते तयार करणे (रक्कम: ₹९,९१,९९९/-).
१६. प्र.क्र. १०: हुडको बौद्ध गट नं. २१९ ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड तयार करणे (रक्कम: ₹९,९५,९९९/-).
१७. प्र.क्र. १२: सिद्धेश्वर नगर, व्यंकटेश कॉलनी परिसरात रस्ते तयार करणे (रक्कम: ₹१,१०,५०,४००/-).
१८. प्र.क्र. १२: श्रद्धा कॉलनी परिसर व नागेश्वर मंदिर परिसरासमोरील रस्त्यांचे डांबरीकरण करणे (रक्कम: ₹४९,८९,७५०/-).
१९. प्र.क्र. १२: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉक व बैठक व्यवस्था करणे (रक्कम: ₹९,९७,०००/-).
२०. प्र.क्र. १२: समता नगर येथे विविध ठिकाणी RCC गटार व स्लॅब कल्व्हर्ट बांधणे (रक्कम: ₹९,९५,४६०/-).
21. प्र.क्र. १२: समता नगर येथे विविध ठिकाणी काँक्रीट पाथवे तयार करणे (रक्कम: ₹९,९८,५७०/-).
२२. प्र.क्र. १२: संभाजी नगर स्टॉप ते अशोक बाळू कोळी यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या साईडला RCC गटार बांधणे (रक्कम: ₹९,९६,०२९/-).


 

 

Tags: #jalgaon manpa newsdipmaladipmala kale madam news
Previous Post

यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
खान्देश

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

November 7, 2026
यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!
खान्देश

यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!

November 7, 2026
नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांच्या जाहिरातीवरून वाद पेटला!
खान्देश

नवीन ‘आपले सरकार’ केंद्रांच्या जाहिरातीवरून वाद पेटला!

November 7, 2026
गिरणा धरणातून कालव्यांसाठी बिगर सिंचनाचे एक आवर्तन; गिरणा नदीला पिण्यासाठी तीन आवर्तने!
खान्देश

गिरणा धरणातून कालव्यांसाठी बिगर सिंचनाचे एक आवर्तन; गिरणा नदीला पिण्यासाठी तीन आवर्तने!

November 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी

November 7, 2026
यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!

यावल नगराध्यक्ष छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; नमुना ६४ वरील स्वाक्षरीचा अधिकार कायम!

November 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon