• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2026
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या ४५ वर्षीय महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिजाबाई राजू पाटील (रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) असे या महिलेचे नाव आहे.

जिजाबाई ११ ऑक्टोबर रोजी पोटदुखी, योनीमार्गातून अतिरक्तस्राव आणि गाठ बाहेर आल्याच्या तक्रारीने रुग्णालयात दाखल झाली होती. अतिरक्तस्रावामुळे तिचे हिमोग्लोबिन केवळ ४.९ ग्रॅम होते. प्रकृती गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात दाखल करून तातडीने रक्त संक्रमण व आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. तपासणीत गर्भपिशवीची सुमारे १२ बाय १० बाय १० सेंटीमीटर आकाराची गाठ असल्याचे निदान झाले.

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी व गाठ काढली. विभागप्रमुख डॉ. शीतल लाड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल कातकडे तसेच भूलतज्ज्ञ डॉ. अमित हिवरकर, डॉ. वैभव सोळंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. औषधवैद्यकशास्त्र विभाग व अतिदक्षता विभागाच्या पथकानेही उपचारांसाठी सहकार्य केले.

वेळेवर केलेली शस्त्रक्रिया, रक्त संक्रमण आणि डॉक्टरांच्या समन्वित प्रयत्नांमुळे महिलेची प्रकृती सुधारली. उपचारानंतर २६ ऑक्टोबर रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांनी उपचारात सहभागी सर्व डॉक्टर, वैद्यकीय पथक व परिचारिकांचे अभिनंदन केले.

Previous Post

जळगाव जिल्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

Next Post

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
Uncategorized

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 3, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
क्राईम

जळगाव जिल्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

November 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!