• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यात जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचे गुढ 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – पुण्यात सिंहगड परिसरात एक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, या प्रकरणाचे गुढ पुणे पोलिसांनी 2 तासाच्या आत उकलले आहे. समलिंगी संबंधांना विरोध दर्शवल्याने मित्राची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली. बंडू निरंजन इंगळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपीचं नाव वीरेंद्र रामविलास सिंह आहे. सिंहगड पोलिसांनी त्याला अटक केली असून समलैंगिक संबंधांना विरोध केल्याची कबुली त्याने दिली.
वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील टेकडीवर बुधवारी सकाळी बंडू इंगळे यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांना मृत बंडू इंगळे यांच्या पॅन्टमध्ये ईसीजी रिपोर्ट सापडला. त्यावर एक मोबाईल क्रमांक होता. त्यानुसार पोलिसांनी फोन करुन संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली. मंगळवारी रात्री वीरेंद्र रामविलास सिंह हा मृत बंडू इंगळे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वीरेंद्र सिंहला ताब्यात घेऊन चौकशी केली. बंडू इंगळेंनी समलैंगिक संबंधांना विरोध दर्शवल्याने आपण दारुच्या नशेत त्यांचा खून केल्याची कबुली वीरेंद्र सिंहने दिली.
आरोपी आणि मृत दोघेही मजुरीची कामं करतात. एका बांधकाम साईटवर त्यांची ओळख झाली होती. आरोपी उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त तो पुण्यात राहतो. मंगळवारी रात्री ते टेकडीवर दारु पीत बसले होते. यावेळी वीरेंद्र सिंहने बंडू इंगळेकडे समलैंगिक संबंधांची मागणी केली. मात्र बंडू इंगळेने विरोध केल्याने आरोपीने रागाच्या भरात त्याच्या डोक्‍यात बिअरची बाटली फोडली. त्यानंतर दगडाने त्याचे डोके ठेचले. मग आसपासची लाकडं गोळा करुन त्याला पेटवून दिले. बुधवारी सकाळी बंडू इंगळेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला आणि अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली.


 

 

Previous Post

तुम्हाला दहशतवाद परतायला हवा आहे का? भाजप

Next Post

राज्यसभेसाठी संजय काकडें खडसेंनाही तिकीट नाही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यसभेसाठी संजय काकडें खडसेंनाही तिकीट नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम
1xbet russia

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026
अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !
1xbet russia

अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon