• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथील मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी विभागातर्फे जागतिक संधिवात दिन २०२६ निमित्त १२ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील फिजिओथेरपी ओपीडीमध्ये विशेष व्यायाम सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या सत्राचे संचालन डॉ. सोनिया बेनाङे, डॉ. तेजल सोनवणे आणि डॉ. सेजल कुकरेजा यांनी केले.

या उपक्रमात एकूण १० प्रौढ व्यक्तींनी सहभाग नोंदविला. सहभागी व्यक्तींना फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली विविध व्यायाम प्रकार करून घेण्यात आले.संधिवाताच्या व्यवस्थापनामध्ये नियमित शारीरिक हालचाली आणि उपचारात्मक व्यायामांचे महत्त्व अधोरेखित करणे हा या सत्राचा मुख्य उद्देश होता.

सांध्यांमधील वेदना व आखडलेपणा कमी करणे, हालचालींची क्षमता टिकवून ठेवणे आणि दैनंदिन कार्यांमध्ये स्वावलंबन वाढविणे याबाबत सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम, पडणे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

तसेच सुरक्षित व्यायाम पद्धती आणि जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक  फिजिओथेरपीविषयक सूचना देण्यात आल्या.या उपक्रमातून सांध्यांचे आरोग्य जपणे, शारीरिक कार्यक्षमता टिकवून ठेवणे आणि व्यक्तींना सक्रिय व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे यामध्ये फिजिओथेरपीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहभागी व्यक्ती, प्राध्यापकवर्ग आणि सहकार्य करणार्‍या सर्वांचे विभागातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चाळीसगाव बाजार समिती परिसरातून ४० हजारांची दुचाकी चोरीला

Next Post

डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात

डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
जैन कंपनी

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन
खान्देश

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon