• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2026
in Uncategorized, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय पाटील तर सचिवपदी सुनील पाटील यांची नियुक्ती

आध्यात्मिक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुरुषोत्तम महाराज पाटील

जळगाव (राजेंद्र पाटील) :- वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार बाळासाहेब चव्हाण (बोरखेडेकर, ह.मु. जळगाव), जिल्हा उपाध्यक्षपदी विजय श्रीराम पाटील (दगडीकर) तर जिल्हा सचिवपदी सुनील रतिलाल पाटील (विटनेरकर) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (मनवेलकर, ह.मु. आळंदी) यांची वीर गुर्जर सेनेच्या आध्यात्मिक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पद्मालय शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे झालेल्या वीर गुर्जर सेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करून संघटनेचा विस्तार आणि समाजबांधवांच्या तक्रारींचे निवारण करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. एल. डी. चौधरी (निमकर) होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर समाजातील कौटुंबिक प्रश्न, बदलती सामाजिक परिस्थिती आणि कुटुंबातील नातेसंबंध यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

लग्नानंतर मुलाच्या वागणुकीत बदल झाल्याची तक्रार अनेक कुटुंबांतून ऐकायला मिळते. मात्र, त्यामागील कारणांचा विचार न करता सुनेला दोष देण्याची प्रवृत्ती योग्य नसल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. आई-वडिलांनी मुलगा आणि सुनेला समजून घेऊन कौटुंबिक प्रश्न संवादातून सोडविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. विवाहानंतर होणारे मतभेद आणि विभक्त होण्याच्या वाढत्या घटनांबाबतही चर्चा झाली. यामध्ये मोबाईलच्या अतिवापरासह बदलत्या सामाजिक परिस्थितीच्या परिणामांवर विचारमंथन करण्यात आले.

समाजबांधवांच्या विविध तक्रारींचा पाठपुरावा करून त्यांचे निवारण करण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच वीर गुर्जर सेनेचे कार्य जिल्हा, तालुका, शहर आणि गावागावांत पोहोचवून संघटना अधिक व्यापक करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी डॉ. एल. डी. चौधरी (निमकर), हरिभाऊ गुर्जर (वढोदेकर), वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र पाटील (गाढोदेकर), प्रफुल्ल नाना पाटील (वडनगरीकर), ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (मनवेलकर), तुषार चव्हाण (बोरखेडेकर), अजय गुर्जर (झुरखेडेकर), विजय पाटील (दगडीकर) आणि सुनील पाटील (विटनेरकर) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्रफुल्ल नाना पाटील यांनी केले, तर आभार मंगल बी. पाटील यांनी मानले. बैठकीला समाजातील असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते.

Tags: vir gurjar senechya jilhadhakshpadi tushar chavhan
Previous Post

शेतकऱ्यांचे खरे कैवारी गिरीशभाऊ महाजन: पणन महासंघ अध्यक्ष रोहित निकम यांचे प्रतिपादन

Next Post

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

मुक्ताईनगरातून चोरीला गेलेला टेम्पो अमरावतीतून हस्तगत; एक आरोपी अटकेत

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!