• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी ; महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2026
in जैन कंपनी, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी ; महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार


संशोधन, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींना मिळणार चालना

जळगाव, (प्रतिनिधी) – संशोधन, शिक्षण, विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. काटेकोर शेती, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि डिजिटल शेती या क्षेत्रांत संयुक्त संशोधन व संस्थात्मक सहकार्य वाढविणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरीचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे डॉ. अभय पाटील, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ. बाळकृष्ण तसेच जळगाव येथील तीळ पैदासकार डॉ.सुरेंद्रसिंग राजपूत, जळगाव कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील हे उपस्थित होते.

या करारांतर्गत आधुनिक सूक्ष्म सिंचन, सिंचनाचे स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन, सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचन या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विविध प्रम्मुख पिकांसाठी सिंचनाचे वेळापत्रक, पाण्याचा काटेकोर वापर, सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यासंबंधी पीकनिहाय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यात येतील. त्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी, इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही या करारात भर देण्यात आला आहे. विद्यापीठातील कृषी व कृषी अभियांत्रिकी शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि संशोधन प्रक्षेत्रांवर प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणान्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन उत्पादन प्रकल्पामध्ये अणि संशोधन इत्यादीवर भर देण्यात आला आहे. तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणान्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य उपल्ब करून देण्याची तरतूद आहे. या सहकार्यमुळे आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीतील संशोधनाला गती मिळून विद्यार्थ्यांचे कौशल्यवर्धन आणि संशोधनाधारित तंत्रालया प्रसाराला चालना मिळणार आहे.

जैन इरिगेशन समवेत झालेल्या या करारामुळे शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाचा मजबूत पाया

कराराचे प्रमुख उद्देश

* आधुनिक सिंचन तंत्रज्ञान, डिजिटल शेती आणि काटेकोर शेती क्षेत्रात संयुक्त संशोधन.

* विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे.

* कृषी क्षेत्रातील समस्यांवर संशोधन व तंत्रज्ञानाचा प्रसार.

* पाणी व खतांचा कार्यक्षम वापर, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीसाठी सहकार्य.

* संशोधनाचे प्रमुख विषय

* आधुनिक सूक्ष्म सिंचन व स्वयंचलित सिंचन प्रणाली

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन

सिंचनाद्वारे विद्वाव्य खतांचा कार्यक्षम वापर

भूपुष्ठाखालील ठिबक सिंचन

पीकनिहाय सिंचन वेळापत्रक व पाण्याचा काटेकोर वापर

सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन व एकात्मक कीड व रोग व्यवस्थापन

ड्रोनद्वारे फवारणी, उपग्रह प्रतिमांचा समावेश

फोटो कॅप्शन – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात सामंजस्य करारा प्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. अनिल ढाके, डॉ. के.बी. पाटील, डॉ. बी.के. व अन्य मान्यवर,


 

 

Tags: https://kesariraj.com/aadhunik-sinchan-v-digital-sheti/
Previous Post

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

Next Post

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी ; महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
खान्देश

३० मीटर रिंग रोडची मूळ आखणी कायम ठेवा; अमोल पाटील यांच्या भूमिकेची चौकशी करा – अरविंद देशमुख

November 22, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
खान्देश

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
खान्देश

महावितरणचा वीजचोरांना दणका ; राज्यभरात तीन दिवसात २५० वीजचोरीची प्रकरणे उघड

November 22, 2026
वाघझिरा वनक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांचा अभाव; वनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची ?
खान्देश

वाघझिरा वनक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांचा अभाव; वनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची ?

November 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख

३० मीटर रिंग रोडची मूळ आखणी कायम ठेवा; अमोल पाटील यांच्या भूमिकेची चौकशी करा – अरविंद देशमुख

November 22, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

मेंदू विकाराने त्रस्त २० वर्षीय तरुणीवर महादेव रुग्णालयात यशस्वी उपचार!

November 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon