• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2026
in जळगाव, खान्देश, जैन कंपनी, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

मुला-मुलींना एड्स जागृती, तर मुलींना शरीर स्वच्छतेबाबत विशेष मार्गदर्शन

जळगाव ( प्रतिनिधी ) :- अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जळगाव सिव्हिल हॉस्पिटल (जिल्हा रुग्णालय) कडून आलेल्या तज्ज्ञ महिला मार्गदर्शकांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिरात सिव्हिल हॉस्पिटलच्या समुपदेशक रुपाली दीक्षित, मनिषा वानखेडे, निशिगंधा बागुल यांनी दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहिले सत्र (मुला-मुलींसाठी संयुक्त) : कार्यक्रमाच्या पहिल्या भागात शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावी मधील मुला आणि मुलींना एकत्रितपणे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने एड्स (AIDS) आणि वैचारिक जागृती या विषयावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. एड्स या आजाराविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून, त्यासंदर्भात योग्य व वैज्ञानिक दृष्टिकोन कसा ठेवावा, याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. तर दुसरे सत्रात मुलींसाठी शरीर स्वच्छता, शारीरिक विकास, मानसिक आणि लैंगिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. पौगंडावस्थेत मुलींच्या शरीरात आणि मनात होणारे बदल आणि या काळात घ्यावयाची काळजी यावर शास्त्रीय माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनातून ही कार्यशाळा पार पडली. वंदना मारकड यांनी सूत्रसंचालन केले.

Previous Post

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

September 29, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
क्राईम

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!