• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न

३१ टीममधील ८७ विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांची झोनल फेरीसाठी निवडआविष्कार २०२६

जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, संशोधन पद्धतींची ओळख व्हावी तसेच नवनवीन संकल्पना व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार्‍या ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची प्रथम फेरी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात पार पडली.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), डॉ. हेमंत इंगळे (प्रमुख, ई अँड टी सी), डॉ. नितीन भोळे (प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (प्रमुख, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स), प्रा. महेश पाटील (प्रमुख, विद्युत विभाग), कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल बर्‍हाटे व प्रा. मयूर ठाकूर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या पोस्टर सादरीकरणाची पाहणी केली. विद्यार्थी दशेतच संशोधनावर काम करणे, नवनवीन गोष्टी शिकणे आणि आपल्या कल्पनांना संशोधनाची दिशा देणे गरजेचे असल्याचे सांगत देशपातळीवर विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात संशोधन होत असून, अशा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक अनुभव व आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आविष्कारसारख्या स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३१ टीममधील एकूण ८७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन संकल्पना पोस्टरच्या माध्यमातून सादर केल्या. सहभागी विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांसमोर आपल्या संशोधन विषयाचे प्रभावीपणे सादरीकरण करून त्यामागील संकल्पना, उद्दिष्टे आणि संशोधनाची दिशा स्पष्ट केली. या स्पर्धेसाठी ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स; कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ; प्युअर सायन्स; एग्रीकल्चर अँड अ‍ॅनिमल हसबंडरी; तसेच इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून डॉ. हेमंत इंगळे, डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा, प्रा. महेश एच. पाटील व डॉ. तुषार कोळी यांनी काम पाहिले. प्रथम फेरीतील विजेत्या विद्यार्थ्यांची पुढील झोनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, ही स्पर्धा १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिक येथे होणार आहे. आविष्कार २०२६ प्रथम फेरीतील विजेते ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्सग्रुप १: साहिल भोळे, देवयानी पाटीलग्रुप २: जानवी राजपूत, भावेश सुपे, साक्षी घोगरे, खुशबू वारके, स्वेजल पारसेकॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉग्रुप १: पियुष बाविस्कर, ऋषिकेश बाविस्कर, लालेश पाटील, सुमित निकम, तन्मय पाटीलप्युअर सायन्सग्रुप १: कल्याणी शिंदे, मानसी खंबायटे, सानिका पाटील, वैशाली बरगत, आरती मोगरेग्रुप २: लक्ष्मी चौधरी, मयुरी दीक्षित, सत्यम सूर्यवंशीएग्रीकल्चर अँड अ‍ॅनिमल हसबंडरीग्रुप १: मयूर कोळी, कोमल पाटील, निखिल काथार, पवन चौधरीग्रुप २: पार्थ पाटीलइंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीग्रुप १: प्रणव थोरातग्रुप २: युक्ता तळेले, उर्वशी पाटील, आदित्य पवार, सुमित राठोडया कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अतुल बर्‍हाटे व प्रा. मयूर ठाकूर यांनी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.‘

आविष्कार २०२६’च्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील व डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजी) यांनी आयोजक, प्राध्यापकवर्ग आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

स्मार्ट सर्व्हिसच्या अडेलतट्टूपणामुळे रुग्णसेवा कोलमडली !

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण
1xbet russia

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

September 23, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप

September 23, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न

September 23, 2026
स्मार्ट सर्व्हिसच्या अडेलतट्टूपणामुळे रुग्णसेवा कोलमडली !
1xbet russia

स्मार्ट सर्व्हिसच्या अडेलतट्टूपणामुळे रुग्णसेवा कोलमडली !

September 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

September 23, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप

September 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon