• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

जळगाव  ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय जळगावने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमीत्त ‘गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा आयोजित करण्याची परंपरा यावर्षी देखील पाळली जाणार असून यंदाच्या वर्षी ही स्पर्धा रविवार दि २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजीत केली आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे २९ वे वर्ष असून विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांना व्यासपिठ उपलब्ध होवून अनेक गायक कलाकार या स्पर्धेने दिले आहे. नाव नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून राज्यभरातून स्पर्धेक सहभागी होत असतात.
स्पर्धेसाठी बाल गट, किशोर गट आणि प्रौढ गटात ही स्पर्धा घेतली जाते. बाल गटात इयत्ता १ ली ते ६ वी, किशोर गटात इयत्ता ७ वी ते १२ वी, तर प्रौढ गटात ४० वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतेे. प्रौढ गटात प्रथम क्रमांकासाठी अनुक्रमे २००१ व्दीतीय १५०१,आणि तृतीय १००१ रुपये, तर किशोर गटात प्रथम १५०१, द्वितीय १००१ व तृतीय ७०१, आणि बालगटात प्रथम १००१,व्दीतीय ७०१ तर तृतीय क्रमांकासाठी ५०१, रुपये अशी पारितोषिके आहेत. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा दि २७ रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर केला जाणार आहे. किशोर व प्रौढ गटासाठी मराठी चित्रपटांतील भावगीते व गझल सादर करता येतील. बाल गटासाठी बालगीते व भावगीते ग्राह्य धरली जातील.स्पर्धा केवळ हौशी कलाकारांसाठी असून व्यावसायिक तसेच आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकारांना प्रवेश दिला जाणार नाही.

प्रत्येक स्पर्धकाला एकच गीत सादर करता येईल आणि गीताचे दोनच अंतरे सादर करण्याची परवानगी असेल. असे आयोजकांनी कळविले आहे.इच्छुक स्पर्धकांनी प्रवेश अर्जाची झेरॉक्स प्रत सादर करावी. अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय, गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केटजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक ९८५०० ७५६५१, ९९२१९९ ६९७४ असे आहेत.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!