• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

1 जुलैपासून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत शुक्रवारी महसूल समितीत चर्चा – हेमंत रासने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तासंस्था) – महापालिकेत समाविष्ट 11 गावांतील बांधकाम परवानग्या देताना गोळा केलेले सुमारे 300 कोटी रुपये परवानगी शुल्क ‘पीएमआरडीए’कडून मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. महसूलच्या नोंदणी विभागाने मागीलवर्षी 1 टक्‍क्‍याप्रमाणे वसूल केलेले बांधकाम शुल्काचे 144 कोटी रुपये मिळावेत, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे. मिळकतकराचे उत्पन्न वाढवण्यासाठी दि. 1 जुलैपासून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत शुक्रवारी महसूल समितीत चर्चा झाल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली रेव्हेन्यू कमिटी रासने यांनी स्थायी समितीचा पदभार घेतल्यानंतर स्थापन केली. या समितीची शुक्रवारी बैठक झाली.
सन 2017 मध्ये महापालिकेमध्ये 11 गावांचा समावेश करण्यात आला. हद्दीलगत असलेल्या या गावांमध्ये पूर्वी पीएमआरडीएकडून बांधकाम परवानगी देण्यात येत होती. ही परवानगी देताना पीएमआरडीएने विकसन शुल्क गोळा केले आहे.

परंतु, या गावांमध्ये पीएमआरडीएच्या वतीने ड्रेनेज, पाणी, रस्ते अशा कोणत्याच सुविधांची कामे करण्यात आली नाहीत. या भागांमध्ये कामे करण्यासाठी पीएमआरडीएने सुमारे 300 ते 350 कोटी रुपये विकसन शुल्काच्या माध्यमातून गोळा केले आहेत. ही रक्कम महापालिकेकडे घेऊन समाविष्ट गावातील विकासकामे महापालिकेच्या माध्यमातून करणे आणि पाठपुरावा करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

तसेच नोंदणी विभागाकडून मुद्रांक नोंदणी करताना एक टक्का रक्कम बांधकाम शुल्क अधिभार म्हणून गोळा करण्यात येते. ही रक्कम सरकार महापालिकेला देते. मागील आर्थिक वर्षातील या अधिभारातून गोळा झालेले 144 कोटी रुपये शुल्क अद्याप राज्य सरकारने महापालिकेला दिले नाही. तसेच चालू वर्षातील जीएसटीचा हिस्साही कमी दिला आहे. राज्य सरकारकडून या रकमेसाठी पाठपुरावा करण्याबाबत रासने यांनी निर्देश दिले.

महापालिकेला चालू आर्थिक वर्षात मिळकतकरात 480 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. मागील आर्थिक वर्षात जुलै अखेरपर्यंत 800 कोटी रुपये मिळाले होते. मिळकतकराच्या अंदाजित उत्पन्नाचा टप्पा गाठण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार साधारण 130 प्रशिक्षित कर्मचारी दि.1 जुलैपासून विभागाकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा


 

 

Previous Post

केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

Next Post

आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नाने हिवतापाला हद्दपार करणे शक्य आरोग्य विभागाचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नाने हिवतापाला हद्दपार करणे शक्य आरोग्य विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon