• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई

पारोळा, ( प्रतिनिधी ) : – अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार पारोळा तालुक्यातील जिराळी येथे समोर आला आहे. या प्रकरणी पती संतोष सोनवणे, सासू सांगिता सोनवणे आणि सासरे गुलाब भिल यांच्याविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(एम), लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ चे कलम ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १० व ११ लावण्यात आले आहेत.

पोलिस नोंदीनुसार, पीडित मुलगी ही १६ वर्षे ९ महिन्यांची असून जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील जिराळी येथील रहिवासी आहे. तिच्या जबाबावरून ही बाब समोर आली. सुमारे पाच वर्षांपूर्वी तिचा विवाह समाजाच्या जातीरिवाजाप्रमाणे आई-वडिलांच्या संमतीने संतोष सोनवणे याच्याशी झाला होता. त्यानंतर ती पतीसोबत संसार करू लागली. या काळात तिला दोन मुले झाली असल्याचे जबाबात नमूद आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती यापूर्वीही गर्भवती झाली होती. १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता तिला पोटात दुखू लागल्याने तिची आजी सोनुबाई बुधा यांनी धुळे येथील शासकीय हिरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तिची नैसर्गिक प्रसूती होऊन एका मुलीचा जन्म झाला.

प्रसूतीनंतर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना पीडितेने आपल्या वयाबाबत व पूर्वी झालेल्या विवाहाबाबत माहिती दिल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. आधारकार्डावरील जन्मतारीख खरी आहे की खोटी, याबाबत तिला माहिती नसल्याचेही तिच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे. या जबाबावरून संबंधित प्रकार बालविवाह, पोक्सो कायदा आणि लैंगिक अपराधाच्या स्वरूपात येत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे यांनी शासनातर्फे तक्रारदार होत फिर्याद दिली. त्यावरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करीत आहेत.

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

Next Post

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
1xbet russia

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

September 9, 2026
अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त
1xbet russia

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

September 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!