• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेपाळनंतर आता बांगलादेशला आपल्या बाजूने करण्याचा चीनचा डाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तासंस्था) – भारत-चीन संबंध सध्याच्या घडीला अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता चीनने भारत विरोधी कारवाया सुरु केल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनने वेगवेगळी आमिषे दाखवून बांगलादेशला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारताचे बांगलादेशबरोबर उत्तम संबंध आहेत. बांगलादेश हा भारताचा अत्यंत जवळचा विश्वासू सहकारी असलेला देश आहे. व्यापार आणि पैशाच्या बळावर शेजारी देशांना आपल्या बाजूला वळवून भारताला कात्रीत पकडण्याचा चीनचा डाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

लडाखमध्ये भारत-चीनचे सैन्य आमने-सामने उभे ठाकलेले असतानाच नेपाळने उत्तराखंडमधील भारतीय प्रदेशांवर दावा केला. त्यानंतर संविधानिक दुरुस्ती करुन कालापानी, लिम्पियाधुरा, लिपूलेख या भारतीया प्रदेशांचा आपल्या नकाशामध्ये समावेश केला. हा सर्व निव्वळ योगायोग नाही. यामागे चीन असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करप्रमुखांनी दिले होते. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली होती.

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. चीनच्या या आगळीकीली प्रत्युत्तर देण्यासाठी भारत वेगवेगळया पर्यायांवर विचार करत आहे. खासकरुन चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान चीनने आता बांगलादेशला आमिष दाखवले आहे. ५१६१ वस्तुंच्या व्यापारावरील ९७ टक्के शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव चीनने बांगलादेशला दिला आहे.

अविकसित देश असल्यामुळे बांगलादेशने शुल्कामध्ये माफी मागितली होती आणि योगायोग म्हणजे गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दुसऱ्याचदिवशी १६ जूनला चीनन बांगलादेशच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या एक जुलैपासून बांगलादेशला हा लाभ मिळणार आहे. या खेळीमागे बांगलादेशबरोबरील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्याची चीनची भूमिका आहे. शुल्कमाफीमुळे बांगलादेशचा आर्थिक लाभ होणार आहे.


 

 

Previous Post

पुरात वाहून गेलेल्या बंधाऱ्याची खासदार सुळेंकडून पाहणी

Next Post

राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर पडावं – गृहमंत्री अमित शाह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर पडावं - गृहमंत्री अमित शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon