• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

बोदवड व पारोळा पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल; पारोळा प्रकरणात दोन संशयितांना अटक

जळगाव जिल्हा, ( प्रतिनिधी ) : – जिल्ह्यात घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. बोदवड आणि पारोळा पोलिस ठाण्यांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, पारोळा येथील प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.

बोदवडमध्ये ७० हजारांची रोकड व मशीन चोरीला

बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 191/2026 नुसार घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मलकापूर रोड परिसरातील चौधरी प्लायवूड अँड हार्डवेअर डॉ. विशाल सुभाष चौधरी यांच्या घरात 5 सप्टेंबरच्या रात्री साडेसात वाजेपासून 6 सप्टेंबरच्या सकाळी 9.20 वाजेपर्यंतच्या काळात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.

घरातील 55 हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे 15 हजार रुपये किमतीचे तीन युरिया कटर ग्राइंडर मशीन, असा एकूण सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.

याबाबत डॉ. चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर बोदवड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 305 व 331(4) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉं युनूस तडवी करीत आहेत. अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही.

पारोळ्यात सोन्याचे दागिने व रोकड लंपास

दुसरी घटना पारोळा तालुक्यातील खेडीकोक गावात घडली. फिर्यादी सुपडू नारायण पाटील (51) यांच्या राहत्या घरात 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला.

चोरट्याने घरातील 50 हजार रुपयांची रोकड, 7 ग्रॅम वजनाचा अंदाजे 63 हजार रुपये किमतीचा सोन्याचा खडा, 11 ग्रॅम वजनाचा अंदाजे 99 हजार रुपये किमतीचा सोन्याचा खडा, तसेच 5 ग्रॅम वजनाची सुमारे 45 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, असा एकूण 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 334/2026 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 305 व 331(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन संशयितांना अटक

या घरफोडी प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोकुळ उर्फ दादू धरमसिंग पाटील (22) आणि अन्य एका संशयिताला ताब्यात घेतल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. दोघांबाबत पुढील तपास सुरू आहे.

पारोळा पोलिस ठाण्याचे सपोनि योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या आहेत.


 

 

Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

September 7, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon