• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

दोन दिवसांच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांचा डल्ला; एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एरंडोल, ( प्रतिनिधी ) – एरंडोल शहरातील अष्टविनायक कॉलनी परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ७ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घराच्या दोन दरवाजांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजेपर्यंत ही घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१६६/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या दोन दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे विविध दागिने चोरून नेण्यात आले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत सुमारे १ लाख रुपये), १२ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र (४८ हजार रुपये), ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (३२ हजार रुपये), ३० ग्रॅम वजनाची सोन्याची प्लेन चैन (१ लाख २० हजार रुपये), १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील जोड (४८ हजार रुपये) यांचा समावेश आहे.

याशिवाय ५० ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मूर्ती आणि ५० ग्रॅम वजनाची चांदीची लक्ष्मी मूर्ती, प्रत्येकी सुमारे ५ हजार रुपये किमतीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मिळून एकूण ७ लाख ८ हजार रुपयांची चोरी झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

या घटनेमुळे अष्टविनायक कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निखिल अनिल चव्हाण (वय ३५, रा. अष्टविनायक कॉलनी, एरंडोल) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला.

सपोनि श्री. शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.


 

 

Tags: arandol police steshan news
Previous Post

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

Next Post

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात 

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात
1xbet russia

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 4, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात
1xbet russia

गोदावरी आयएमआर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा!

September 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दहीहंडीचा जल्लोष
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात

September 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दहीहंडीचा जल्लोष
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दहीहंडीचा जल्लोष

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 4, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात

गोदावरी आयएमआर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा!

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon