• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशनच्या आधारस्तंभ स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फेही स्व. गोदावरी आई पाटील यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, हृदयविकार प्रमुख डॉ. वैभव पाटील, डीन डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह इतर महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मेट्रन कार्यालयातर्फे स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोदावरी फाउंडेशचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. सुभाष बडगुजर, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड, डॉ. युवराज बढे, प्रशासन अधिकारी आशिष भिरूड यांच्यासह डॉ. संकेत पाटील, मनिषा खरात, किर्ती पाटील व मेट्रन विभागाचे सहकारी उपस्थित होते. डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालय डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयात स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. अमित जैस्वाल, प्रा. चित्रा म्रीधा, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व. गोदावरी आईंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याचप्रमाणे गोदावरी अभियांंत्रिकी,गोदावरी आयएमआर,डॉ.वर्षा पाटील इन्स्टीटयुट,विधी व विज्ञान तसेच फॅशन महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषि,कृषि अभियांत्रिकी,अन्न व तंत्रज्ञान,गोदावरी स्कुल, डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुल भुसावळ व सावदा,डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालय,डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय आणि महादेव हॉस्पीटल जळगाव येथे देखिल अभिवादन करण्यात आले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर धारदार वस्तूने हल्ला

Next Post

तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी - सुनिता व्ही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा
1xbet russia

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

September 3, 2026
तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.
1xbet russia

तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

September 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

September 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon