• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

जळगाव ( प्रतिनिधी ) – गणेश चतुर्थी, दसरा व दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने ‘भव्य आरोग्य संपदा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड, नसल्यास ओरिजिनल रेशन कार्ड तसेच आधार कार्ड घेऊन नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे शासकीय योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या विविध आजारांवर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरात हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, फुफ्फुसांचे आजार, किडनी विकार, ताप, सर्दी, खोकला, पोटाचे विकार, अ‍ॅसिडिटी, अपचन, रक्तक्षय, सांधेदुखी, कावीळ आदी आजारांसाठी बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच डायलिसिस, ब्रॉन्कोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी आणि २ इको कार्डिओग्राफी यांसारख्या आधुनिक वैद्यकीय तपासणी व उपचार सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंतर्गत रुग्ण विभागात दमा, न्यूमोनिया, क्षयरोग, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणे, श्वसनविकार, अपघात व दुखापती, स्ट्रोक, विषबाधा, साप-विंचू दंश, बेशुद्धावस्था, फिट्स, कोमा तसेच ताप, संसर्ग व सेप्सिस यांसारख्या आपत्कालीन स्थितींवर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.तपासण्या व औषधोपचारात विशेष सवलतशिबिरादरम्यान रुग्णांना आवश्यक तपासण्या व औषधोपचारांमध्ये विशेष सवलत देण्यात येणार असून, रुग्णवाहिका समन्वय सेवा, व्हेंटिलेटर, क्रिटिकल केअर आणि अत्याधुनिक आयसीयू सुविधाही उपलब्ध आहेत. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक रक्ताची तयारी मोफत करून दिली जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. शिबिरात डॉ. युवराज बढे व डॉ. रोशन राजपूत यांच्यासह विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon