• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव,  – इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील सभागृहात ‘भटके विमुक्त दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. भटके विमुक्त समाजाचा इतिहास, संघर्ष, सामाजिक विकासातील योगदान तसेच समाजातील विद्यार्थी व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर अंधाळे, सेवानिवृत्त प्राचार्य उपस्थित होते. प्रास्ताविकात विशाल राठोड, सहायक संचालक यांनी भटके विमुक्त दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच विभागाच्या शैक्षणिक, सामाजिक योजना व पायाभूत सुविधा निर्मितीसाठीच्या योजना व विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी महाज्योती, वनार्टी तसेच वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ भटके विमुक्त समाजातील विद्यार्थी, युवक व नागरिकांनी घेऊन शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगती साधावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी विकास माळुकर यांनी आपल्या व्याख्यानातून भटके विमुक्त समाजाचा इतिहास, समाजाने केलेला संघर्ष आणि सामाजिक विकासातील योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी व भटक्या समाजातील लोककलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास विभागाचे अधिकारी-कर्मचारी, भटके विमुक्त समाजातील मान्यवर व प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व राष्ट्रगानाने करण्यात आली.

Previous Post

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Next Post

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!