• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

कुटुंब उज्जैनला दर्शनासाठी गेले अन् घडली चोरी; एमआयडीसी पोलिसांची ३१ लाख २६ हजारांचे सोने-चांदी जप्त करत धडक कारवाई!

 

जळगाव:शहर परिसरातील रामेश्वर कॉलनी येथे बंद घर फोडून तब्बल ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या दोन सराईत भावांच्या एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या आहेत. या धाडसी कामगिरीत पोलिसांनी २०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २८ ग्रॅम चांदीचे जोडवे असा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २७, दोघे रा. सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी संगीता घुगे या आपल्या कुटुंबासह २७ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वराच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याचा फायदा घेत २७ ऑगस्टच्या रात्री ३.३० ते २८ ऑगस्टच्या रात्री ३.३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लांबवून चोरटे पसार झाले. घुगे कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ए), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या खबरीवरून संशयित दाभाडे बंधूंना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्याचे गंठन, मिनी पाटली, फॅन्सी शॉर्ट पाटली, काळेमणी पाटली, टॉप्स, विविध डिझाइनच्या अंगठ्या, नथ आणि चांदीचे जोडवे असा ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी पीएसआय चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी, प्रदीप चौधरी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश टेकर, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे, विशाल कोळी, योगी घुगे व सुभाष साबळे यांच्या पथकाने फत्ते केली.


 

 

Previous Post

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जामनेर तालुक्यात सोलर प्लांटमधून तांब्याची डीसी केबल चोरी

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon