• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव मालवाहू ॲपेने रिक्षाला धडक; तिघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

भरधाव मालवाहू ॲपेने रिक्षाला धडक; तिघे जखमी

जळगाव | प्रतिनिधी : शिरसोली ते जळगाव रस्त्यावर फौजी ढाब्यासमोर भरधाव मालवाहू ॲपेने रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील तिघे जखमी झाले. ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता घडली.

रिक्षाला मागून धडक

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सय्यद नियाजअली सय्यद बाबू (वय ५२, रा. ता. यावल, सध्या फातेमानगर, जळगाव) हे नातेवाईक शकील अहमद गुलाम आणि सय्यद नवाजअली सय्यद यांच्यासह रिक्षाने पाचोरा येथून जळगावकडे येत होते.

दरम्यान, शिरसोली ते जळगाव रस्त्यावरील फौजी ढाब्यासमोर त्यांच्या रिक्षाला मागून येणाऱ्या मालवाहू ॲपे क्रमांक एमएच-१९ बीएम-२४१४ च्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने धडक दिली.

रिक्षा पलटी; तिघांना मार लागला

धडकेनंतर रिक्षा पलटी झाल्याने तक्रारदारासह शकील अहमद गुलाम आणि रिक्षाचालक मुश्ताक शहा पिरन शहा हे तिघेही रस्त्यावर पडले. या अपघातात तिघांना मार लागून रिक्षाचेही नुकसान झाले.

अपघातानंतर ॲपे चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी २३ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोहेकॉ. संदीप सपकाळे करीत आहेत.

Previous Post

चोपड्यात १५ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

Next Post

सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
1xbet russia

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित

August 24, 2026
गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 24, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित

गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!