• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात चंदू अण्णा नगरातून दुचाकीची चोरी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगाव (प्रतिनिधी):- चंदू अण्णा नगर येथील आकाश दूध केंद्रासमोरील परिसरातून एक काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश सुकलाल पाटील (वय ४७, व्यवसाय – जनरल स्टोअर्स दुकान, रा. गट नं. ९९/१/२/A, हिराशिवा कॉलनी, निमखेडी शिवार, जळगाव, मो. ९१५८६८५१२२) यांनी आपली ३५,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्रमांक: MH-19 DY-0954, चेसिस क्र. MH19JAL202431) ही दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास चंदू अण्णा नगर, आकाश दूध केंद्रासमोर उभी केली होती.

दरम्यान, कोण्या अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय ती दुचाकी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या प्रकरणी फिर्यादी दिनेश पाटील यांच्या तक्रारीवरून दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २०:४२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील (मो. ८७६६४१२५२९) यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात ‘ई-साक्ष’ (E-Saakshi) प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश देवरे (बकल नं. ३२४२, मो. ९८६७९७१७४७) करत असून, अद्याप आरोपीचा शोध सुरू असून कोणालाही अटक झालेली नाही.


 

 

Tags: jalgaon taluka police steshan news
Previous Post

प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

Next Post

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon