जळगाव ;- चीनने भारतावर केलेल्या हल्ल्यात २० जवान शाहिद झाले होते . आज जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली . . यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , महानगराध्यक्ष अभिषेक पाटील,संजय चव्हाण ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अलीम इनामदार, मझहर पठाण,बंडू भोळे,अशोक सोनवणे, ,प्रशांत बागाईत,धनराज गंगा तिरे , हेमंत पाटीलआदी उपस्थित होते .







